लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली - Marathi News |  Kharif floods in Hartale area, hope for rabbi rises | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हरताळे परिसरात खरीप बुडाला, रब्बीची आशा मावळली

मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरात परतीच्या पावसाने दिलेला धोका आणि सिंचनाची सुविधा नसल्याने खरीप हंगाम बुडाला असून रब्बीचीही आशा मावळली आहे. ...

भुसावळ येथील  ७०० घरांचे अतिक्रमण जमिनदोस्त..! - Marathi News |   700 house encroachments land in Bhusaval ..! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथील  ७०० घरांचे अतिक्रमण जमिनदोस्त..!

भुसावळ येथील रेल्वे हद्दीतील सुमारे ७०० घरांचे अतिक्रमण गुरूवारी जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी हजाराच्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रारंभी थोडाशा विरोधानंतर अतिक्रमण हटाव शांंततेत पार पडले. ...

बनावट दस्तावेज प्रकरणी सर्व गुन्हेगारांवर गुन्हा का दाखल केला नाही? - Marathi News |  Why not file a criminal case against all the culprits? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट दस्तावेज प्रकरणी सर्व गुन्हेगारांवर गुन्हा का दाखल केला नाही?

माजी मंत्री खडसेंकडून विचारणा ...

वनजमिन विक्री प्रकरणात गरज पडल्यास स्वत: फिर्याद देऊ- आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे - Marathi News |  If required, in case of forest land selling case, give complaint- MLA Prof. Chandrakant Sonawane | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वनजमिन विक्री प्रकरणात गरज पडल्यास स्वत: फिर्याद देऊ- आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे

विधानसभेतही उपस्थित करणार विषय ...

जळगावात समांतर रस्त्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात - Marathi News | Start of chain fasting in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात समांतर रस्त्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात

डीपीआरची प्रत व निविदा मंजूरीशिवाय आंदोलन मागे ने घेण्याचा निर्धार ...

बनावट ई मेल व बिल प्रकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे गजाआड - Marathi News | Fake e-mail and bill case: Executive Engineer, Public Works Division, Sanjay Narkhede, GazaAd | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट ई मेल व बिल प्रकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारखेडे गजाआड

नाशिकहून घेतले ताब्यात ...

जळगावात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने दोन तास अंत्यसंस्कार रखडले - Marathi News | After finishing the deadly graveyard in Jalgaon, the two-hour funeral took place | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात स्मशानभूमीतील लाकडे संपल्याने दोन तास अंत्यसंस्कार रखडले

मरणानंतरही स्मशानात ‘यातना’ ...

जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर - Marathi News | Jalgaon district reserves the water reservation reservation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात धरणांचे पाणी आरक्षण जाहीर

जिल्हाधिका-यांची परवानगी बंधनकारक ...

शिधापत्रिकेवरून राज्यात कोठूनही घेता येईल धान्य - Marathi News | Ration card can be collected from anywhere in the state | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिधापत्रिकेवरून राज्यात कोठूनही घेता येईल धान्य

जळगाव जिल्हा केरोसीनमुक्त ...