लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा - काँग्रेसचे सचिव रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Reddy's workers will work hard to complain - Congress Secretary Reddy's suggestions to the workers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तक्रारी न करता मरगळ झटकून कामाला लागा - काँग्रेसचे सचिव रेड्डी यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

बुथ कमिटीचा घेतला आढावा ...

पक्ष पातळीवर चर्चा होऊन बदल शक्य - काँग्रेस प्रभारी डॉ. हेमलता पाटील - Marathi News | Discussion at party level can be discussed and discussed - Congress in-charge Dr. Hemlata Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पक्ष पातळीवर चर्चा होऊन बदल शक्य - काँग्रेस प्रभारी डॉ. हेमलता पाटील

राफेल विमान खरेदी व्यवहाराव्यतिरिक्त बोलण्यास नकार ...

पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाजपा अध्यक्षांच्या मुखवट्यांना दुग्धाभिषेक - Marathi News | Dairy milking the faces of the Prime Minister, Chief Minister, BJP President | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पंतप्रधान, मुख्यमंत्री, भाजपा अध्यक्षांच्या मुखवट्यांना दुग्धाभिषेक

आदिवासी वाल्मिकलव्य सेनेचे आंदोलन ...

जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक वाढली - Marathi News | In the Jalgaon market, the arrival of new rice has increased | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या बाजारपेठेत नवीन तांदळाची आवक वाढली

 बाजारगप्पा : जुन्या तांदळापेक्षा नवीन तांदळाचे भाव कमी असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. ...

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार - Marathi News | Varangaon has died in an accident on the National Highway | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात वरणगावचा इसम ठार

भुसावळ येथील महामार्गावर चार चाकी, मिनी ट्रक व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघातात वरणगाव येथील रहिवासी असलेले वायरमन राजेंद्र श्रावण धनगर (चिंचोले) (वय ४२) जागीच ठार झाल्याची घटना २६ रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. ...

राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात काँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress's demonstrations in Jalgaon to investigate Rafael's case | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी जळगावात काँग्रेसची निदर्शने

राफेल विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ...

विवरे बुद्रूक येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण - Marathi News | Dengue sufferers found at Vivere Budruk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विवरे बुद्रूक येथे आढळला डेंग्यूचा रुग्ण

रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक येथे एका २३ वर्षांच्या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे ...

वाकोदच्या माजी विद्यार्थ्यांची १९ वर्षानंतर मस्ती की पाठशाला - Marathi News |  After the 19th year of the students of Wakod, | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकोदच्या माजी विद्यार्थ्यांची १९ वर्षानंतर मस्ती की पाठशाला

येथील स्व.राणीदानजी जैन माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या दहावीच्या बॅचच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा वाकोद जैन विद्यालय व जैन फार्म हाऊस येथे झाला. गेल्या १९ वर्षा नंतर एकत्र येत मित्र मैत्रीनी आपल्या बालपनाच्या आठवनींना उजाळा दिला. ...

मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन - Marathi News | Sahitya Sammelan of Rangale Shivar at Mehunbara | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मेहूणबारे येथे रंगले शिवार साहित्य संमेलन

मंदिरांच्या जागांवर विद्येची मंदिरे उभारली जावीत, असे विचार कवी, साहित्यिक उत्तम कोळगावकर यांनी व्यक्त केले. ...