लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
जळगावात राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टीवर धाड - Marathi News |  In the Jalgaon party on the farmhouse of political leader's farm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टीवर धाड

सहा तरुणींसह १८ जणांना घेतले ताब्यात ...

मुक्ताईनगर येथे मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन - Marathi News | Thousands of devotees of Muktaini visited Muktainagar during Ekadashi of Ekadashi for the month of Margashirsha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर येथे मार्गशीर्ष महिन्याच्या एकादशी वारीनिमित्त मुक्ताईचे घेतले हजारो भाविकांनी दर्शन

कॅलेंडर वर्षांमधील मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व बघता श्री संत मुक्ताईचे दर्शन घेण्यासाठी मुक्ताईनगर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. विविध धार्मिक उपक्रम व पूजन झाले. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या विविध योजना मार्गी लावण्याचा महिना सम ...

अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण - Marathi News | Trouble due to benefits due to thumb impression of thumb | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याने लाभार्र्थींची होतेय अडचण

स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळ्याबाजाराला आळा घालण्यासाठी सुरू केलेल्या ई-पॉस मशिन यंत्रणेमुळे खऱ्या गरजू लाभार्र्थींना धान्यपुरवठा होत असला तरी त्यात धान्य घेणाºया लाभार्र्थींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ...

मुुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील चार शिक्षकांच्या मान्यता रद्द - Marathi News | The approval of four teachers of Antully in Muktainagar taluka will be canceled | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील चार शिक्षकांच्या मान्यता रद्द

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील मि.फ.तराळ विद्यालयात चार शिक्षक भरती प्रकरणात शिक्षकांच्या नियुक्त्या नियमानुसार नसल्याचा ठपका ठेवत चारही शिक्षकांच्या मान्यता शिक्षण उपसंचालकांंनी रद्द केल्या आहेत. त्यात नीलेश चुन्नीलाल सोनवणे, दीपक गौतम मसाने, ...

गुन्हेगारांवर कारवाईसाठी चर्मकार समाजाचे निवेदन - Marathi News | Charmakar community's request for action against criminals | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुन्हेगारांवर कारवाईसाठी चर्मकार समाजाचे निवेदन

भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना अटक करून नजरकैदेत ठेवणे याचा निषेध आणि आग्रा येथील पीडितेस जिवंत जाळणाºया गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी तालुका चर्मकार समाजातर्फे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले ...

भुसावळात तिरंगा वाढवणार रेल्वेस्थानकाची शान - Marathi News | The glory of the railway station will increase the tricolor in Bhusaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात तिरंगा वाढवणार रेल्वेस्थानकाची शान

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर २६ जानेवारीला १०० फूट उंचीवर तिरंगा फडकणार आहे. भुसावळ विभागात फक्त भुसावळ स्थानकासमोर १०० फूट उंचीवर एकमेव हा तिरंगा असणार आहे. यामुळे भुसावळ स्थानकाची शान वाढणार आ ...

यावल येथे बालाजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रारंभ - Marathi News | Start of celebrating Pranpritta in Balaji temple at Yaval | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल येथे बालाजी मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळयास प्रारंभ

यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. ...

कारचे टार फुटून दुचाकीवर धडकल्याने तरुण जखमी - Marathi News |  The injured youth wounded by a motorcycle breaking a bike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारचे टार फुटून दुचाकीवर धडकल्याने तरुण जखमी

खेडगावनजीक अपघात ...

चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने स्नेहसंमेलनात रंगत - Marathi News | Painting with love for dance | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चिमुकल्यांच्या नृत्याविष्काराने स्नेहसंमेलनात रंगत

भडगाव येथील श्री साई समर्थ स्कूलमध्ये स्नेहसंमेलन ...