लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
द्वेषाची भावना बदलून माणुसकीचा ध्यास जागविते गझल - Marathi News |  Changing feelings of hatred awakens humanity | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :द्वेषाची भावना बदलून माणुसकीचा ध्यास जागविते गझल

भीमराव पांचाळे : ‘लोकमत’ कार्यालयास दिलेल्या भेटीदरम्यान उलगडला गझलचा प्रवास व स्थित्यंतरे ...

जिल्ह्यात पाऊस नव्वदी पार - Marathi News |  Rainfall in the district surpasses ninety | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात पाऊस नव्वदी पार

सर्वाधिक १०८.६ मिमी पाऊस रावेर तालुक्यात : सर्वात कमी ७२.९ मिमी इतका पाऊस चाळीसगाव तालुक्यात ...

‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - Marathi News | Opposition's attempt to challenge the 'dangerous' Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांच्यापुढे आव्हान उभे करण्याचा विरोधकांचा प्रयत्न

१९९५ मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले महाजन आता सलग सहाव्यांदा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहे. ...

अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी - Marathi News | Half an hour of rainfall in Amalner taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर तालुक्यात दीड तास अतिवृष्टी

पाडळसरे-कळमसरेसह बोहरे परिसरात व संपूर्ण अमळनेर तालुक्यात सोमवारी सायंकाळी सहाला पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन - Marathi News | Shri immersion was done by assisting the heirs of the family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मयत कुटुंबांच्या वारसांना मदत करून केले ‘श्री’ विसर्जन

गणेशोत्सव काळात गावात मयत झालेल्या तीन कुटुंबांच्या वारसांना संसाराचे जीवनावश्यक साहित्य देऊन तालुक्यातील अंतुर्ली रंजाने येथील स्वराज्य गणेश मंडळ व कमांडो ग्रुपने समाजापुढे सामाजिक ऐक्याचा नवा आदर्श घालून दिला आहे. ...

पारोळ्याजवळ कंटनेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | A pedestrian dies in a container crash near Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्याजवळ कंटनेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कंटेनरने रस्त्याजवळून जाणाºया ४० वर्षीय शेतमजुरास जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ...

मोफत पासच्या नावाखाली घेतले पैसे - Marathi News | Money taken in the name of free pass | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोफत पासच्या नावाखाली घेतले पैसे

शासनाच्या मोफत एसटी पास योजनेच्या नावाखाली मुलींकडून २० रुपये घेतल्याचे चौकशीत आढळून आल्याने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी मुख्याध्यापिका व लिपिकावर संस्थेने कारवाई करण्याचे निर्देश माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी दिले आहेत. ...

पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चा - Marathi News | Youth mobilization for police recruitment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलीस भरतीसाठी युवक-युवतींचा मोर्चा

राज्य शासनाने मेगा पेलीस भरती जाहीर करावी तर स्पर्धा परिक्षेसाठी महापरीक्षेमार्फत आॅनलाइन वर लेखी परीक्षा न घेता एम.पी.एस.सी. मार्फत भरती प्रक्रिया राबवावी अशा मागण्यांसाठी तहसील कार्यालयवर मूक मोर्चा नेला. ...

पारोळा येथे बालाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा - Marathi News | Various competitions for Ganeshotsavan at Balaji School in Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे बालाजी विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा

श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित प्राथमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ...