लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
एटीएमसह तीन दुकाने फोडली - Marathi News | Three shops with ATMs were blown up | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एटीएमसह तीन दुकाने फोडली

बोदवड : एकाच रात्रीची घटना, एटीएम होते रिकामे ...

धरणगावला ‘जनता कर्फ्यू’च्या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद - Marathi News | Dharangaon closed on second day of 'Janata Curfew' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावला ‘जनता कर्फ्यू’च्या दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरवासीयांनी स्वंयस्फूर्तीने व्यापाऱ्यांच्या सहकार्याने पाच दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, पहिल्या दिवशी शहरवासीयांनी कडकडीत बंद पाळून बंद यशस्वी केला. ...

दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या जिनिंंग उद्योजकांना पहिल्या पावसाने दिला फटका - Marathi News | The first rains hit ginning entrepreneurs after a two-month lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सुरू झालेल्या जिनिंंग उद्योजकांना पहिल्या पावसाने दिला फटका

दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर सरू झालेल्या जिनिंग उद्योगाला पुन्हा पहिल्या पावसाने फटका दिला आहे. ...

१० घरांवर चालला बुलडोझर - Marathi News | Bulldozers hit 10 houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१० घरांवर चालला बुलडोझर

लॉकडाऊनमध्ये झाले बेघर : निंभोरा रेल्वेस्टेशनजवळील कार्यवाही ...

गणेशपूर पिंप्रीजवळ अपघातात १ जण ठार - Marathi News | One killed in accident near Ganeshpur Pimpri | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गणेशपूर पिंप्रीजवळ अपघातात १ जण ठार

बांधकाम सुरू असलेल्या मोरीवर आदळून एका मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ...

जामनेर येथे 'कोरोना'ला विसरून व्यवहारांना गती - Marathi News | Accelerate transactions by forgetting ‘corona’ at Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर येथे 'कोरोना'ला विसरून व्यवहारांना गती

जामनेर येथे कोरोनाला विसरून अनेक ठिकाणी व्यवहारांना गती देण्यात आली आहे. ...

डॉक्टर कुटुंबाकडील १३ लाखाच्या घरफोडीचा पर्दाफाश - Marathi News | 13 lakh burglary from doctor's family exposed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डॉक्टर कुटुंबाकडील १३ लाखाच्या घरफोडीचा पर्दाफाश

एलसीबीने केली दोघांना अटक : पावणे चार लाखाच्या रोकडसह दुचाकी हस्तगत; डॉक्टर कुटुंब होते क्वॉँरटाईन ...

सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempted suicide at Sarait police station | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

पैशांची मागणी : हातावर पट्टीने मारुन औषधीचे सेवन ...

मे महिन्यात २० पटीने वाढले रुग्ण - Marathi News | The number of patients increased by 20 times in May | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मे महिन्यात २० पटीने वाढले रुग्ण

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विस्फोट : जून महिन्याच्या सहा दिवसातच २७२ रुग्णांची भर ...