लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा - Marathi News | America Joe Biden administration claims they gunned down 70 Missiles from Iran targeted Israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने इस्रायलवर सोडलेली ७०हून जास्त मिसाइल्स आम्ही पाडली; अमेरिकन प्रशासनाचा दावा

America, Iran attacked Israel: इराणने इस्रायल्यावर केलेल्या हल्ल्याचा प्रभाव कमी करण्यासाठी अमेरिकेनेही मदत केली असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. ...

जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या... - Marathi News | What is India's number in the list of most powerful countries in the world? Find out... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...

ग्लोबल मार्केटिंग कम्यूनिकेशन कंपनी WPP च्या बीएवी ग्रुप आणि यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने हे रँकिंग मॉडेल तयार केले आहे. ...

पावसामुळे अफगाणिस्तानात ३३ जणांचा मृत्यू  - Marathi News | 33 people died in Afghanistan due to rain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पावसामुळे अफगाणिस्तानात ३३ जणांचा मृत्यू 

अफगाणिस्तानात मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात गेल्या तीन दिवसांत किमान ३३ जणांचा मृत्यू झाला. ...

‘व्यभिचारी’ महिलांना दगडांनी ठेचून मारणार; कायदा अधिक क्रूर! - Marathi News | Adultery women will be stoned to death law more cruel in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘व्यभिचारी’ महिलांना दगडांनी ठेचून मारणार; कायदा अधिक क्रूर!

अफगाणिस्तान हा असा देश आहे, जो कुठल्या ना कुठल्या कारणानं कायम चर्चेत असतो. ...

ड्रोन, क्षेपणास्त्रे हवेतच पाडली! इस्रायली हवाईतळाचे नुकसान; जगभरात तणाव आणखी वाढला - Marathi News | Drones, missiles shot down in the air! damage to an Israeli airport Tensions rose further around the world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रोन, क्षेपणास्त्रे हवेतच पाडली! इस्रायली हवाईतळाचे नुकसान; जगभरात तणाव आणखी वाढला

इस्रायल आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी हवाई हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले. ...

लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार - Marathi News | End of Sarabjit singh's Assassin in Lahore; Shot dead by an unknown assailant | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लाहोरमध्ये सरबजीतच्या मारेकऱ्याचा अंत; अज्ञात हल्लेखोराने गोळ्या घालून केले ठार

भारतीय नागरिक सरबजीत सिंगचा पाकिस्तानी तुरुंगात अंत्यत क्रुरपणे खुन करणाऱ्या अमीर सरफराजची हत्या झाली आहे. ...

इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Iran-Israel war;17 Indians caught up in Iran-Israel war; big challenge in front of the Centre | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्रायल युद्धात अडकले 17 भारतीय; केंद्रासमोर मोठे आव्हान, सुटकेसाठी प्रयत्न सुरू

इराणने 13 एप्रिलच्या मध्यरात्री अचानक इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे 300 पेक्षा जास्त हल्ले केले. ...

इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला; 100 ड्रोन्स, 200हून जास्त बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा - Marathi News | Iran attacks Israel ballistic missile drone attacks claims idf closes air space declares emergency and ready for everything war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा इस्रायलवर भीषण हल्ला; 100 ड्रोन्स, 200हून जास्त बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा

Iran attacks Israel, IDF: इस्रायली लष्कराने सांगितले की, आम्ही पूर्णपणे तयार आहोत. इस्रायलने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. अनेक शहरांमध्ये अलर्ट सायरनही वाजवले जात आहेत. याशिवाय इस्रायली हवाई आणि नौदलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ...

गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री!  - Marathi News | Gopi Thotakura First Indian Astronaut | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री! 

उद्योगपती तसेच पायलट गोपी थोटाकुरा पहिले भारतीय अंतराळयात्री बनणार आहेत. ...