गेल्या वर्षी रात्रीच्यावेळी हमासने इस्त्रायलच्या आकाशात हजारो क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता. यामुळे खवळलेल्या इस्रायलने गाझामध्ये असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेवर प्रतिहल्ला सुरु केला होता. ...
गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी इराणचे संबंध बिघडलेले आहेत. यातच रईसी यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा तर हात नाही ना याबाबतही संशय व्यक्त केला जात होता. ...
UK Election Result 2024 : ब्रिटनच्या लेबर पार्टीने संसदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १४ वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा पराभव केला आहे. कीर स्टारमर यांच्या मजूर पक्षाला ३३.९ टक्के मतांसह ४१० जागा मिळाल्या आहेत. ...
Britain Election Result Live Update: लेबर पार्टीला सत्तेत येण्यासाठी १४ वर्षांचा वनवास सहन करावा लागला आहे. याचबरोबर लिबरल डेमोक्रेट्सने ६० जागा, स्कॉटीश नॅशनल पार्टीने सात आणि रिफॉर्म युकेने चार जागा जिंकल्या आहेत. तर ग्रीन पार्टीने एकच जागा जिंकली ...
एक्झिट पोलनुसार, ६५० पैकी लेबर पार्टी ४१० जागा जिंकेल. आर्थिक मंदीचा सामना करूनही १४ वर्षे सत्तेत असलेल्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला फक्त १३१ जागा मिळण्याची शक्यता आहे. ...