लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहकाऱ्यांनी सोडले, देशातही विरोध वाढला; इराण युद्धात एकटं पडलेल्या ट्रम्प यांना ४ चुका भोवल्या - Marathi News | US Israel Iran War: Colleagues left, opposition increased in the country; Donald Trump, who was left alone in the Iran war, made 4 mistakes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सहकाऱ्यांनी सोडले, देशातही विरोध वाढला; इराण युद्धात एकटं पडलेल्या ट्रम्प यांना ४ चुका भोवल्या

जर सक्तीने मार्ग पुन्हा सुरू करण्याच्या मोहिमेमुळे युद्ध चार ते सहा आठवड्यांच्या मुदतीपलीकडे वाढेल असं ट्रम्प यांनी म्हटलं. ...

हे तर भयंकरच! पत्नीलाच १२० पुरूषांना विकले, त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवायला भाग पाडले  - Marathi News | This is horrible! He sold his wife to 120 men and forced her to have sex with them. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हे तर भयंकरच! पत्नीलाच १२० पुरूषांना विकले, त्यांच्यासोबत जबरदस्ती संबंध ठेवायला भाग पाडले 

एका व्यक्तीने त्याच्या पत्नीलाच १२० लोकांना विकले आणि त्यांना त्यांच्यासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

इराणी ड्रोन हल्ल्यांनी आखाती देश घाबरले; ४००० किमी दूर असलेल्या 'या' देशाकडे का मागितली मदत? - Marathi News | Ukraine has been building thousands of low-cost interceptor drones to counter Iranian Shahed-type drones to help gulf region | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणी ड्रोन हल्ल्यांनी आखाती देश घाबरले; ४००० किमी दूर असलेल्या 'या' देशाकडे का मागितली मदत?

"इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!", ट्रम्प यांनी भारत, ब्रिटनसह जगाला सुनावले - Marathi News | US Israel Iran War We have finished Iran, now you show courage!", donald Trump told the world including India and Britain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणला आम्ही संपवलंय, आता तुम्ही हिंमत दाखवा!", ट्रम्प यांनी भारत, ब्रिटनसह जगाला सुनावले

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' अकाऊंटवरून मध्य पूर्वेतील तणावावर खळबळजनक विधान केले आहे. ...

इराण युद्धात मेलोनी यांचा ट्रम्प यांना झटका; इटलीनं अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली - Marathi News | Italy refuses airbase access to US military aircraft involved in Iran war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण युद्धात मेलोनी यांचा ट्रम्प यांना झटका; इटलीनं अमेरिकन फायटर जेटची विनंती फेटाळली

मेलोनी या युरोपातील एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना ट्रम्प यांनी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात आमंत्रित केले होते. ...

"लवकर युद्ध थांबवा, कारण...", दलाई लामा यांचा ट्रम्प, पुतीन, नेतान्याहू, खामेनेईंना 'मेसेज' - Marathi News | "Stop the war soon, because...", Dalai Lama's 'message' to Trump, Putin, Netanyahu, Khamenei | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लवकर युद्ध थांबवा, कारण...", दलाई लामा यांचा ट्रम्प, पुतीन, नेतान्याहू, खामेनेईंना 'मेसेज'

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल आणि तिकडे रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू असल्याने जगभरातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी ही युद्धे थांबवण्याचे विनंती केली आहे.  ...

कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं - Marathi News | Corona is back again Cicada variant is spreading rapidly in Europe including America, a warning sign for India Know the symptoms | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना पुन्हा परतला! 'सिकाडा' व्हेरिएंटचा अमेरिकेसह युरोपात वेगाने प्रसार, भारतासाठी धोक्याची घंटा? जाणून घ्या लक्षणं

लस अद्यापही गंभीर संसर्गापासून संरक्षण देत असली, तरी अपडेटेड बूस्टर डोस घेणे फायदेशीर ठरू शकते. नवीन व्हेरिएंट्स येतच राहणार आहेत. यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. ...

रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा - Marathi News | Chechen forces Iran War: 'Chechen' troops will land in Iran-US war; Russia's secret forces will come to help if America attacks from the ground | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

Chechen forces Iran: अमेरिका-इराण युद्धात आता रशियाचे मित्र राष्ट्र असलेल्या चेचन्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास चेचन सैन्य इराणच्या बाजूने लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी - Marathi News | Iran-Israel War: Iran's 'fatwa'! Direct execution if you send photos or videos to America, Israel; End of naval commander | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा 'फतवा'! अमेरिका, इस्रायलला फोटो किंवा व्हिडिओ पाठवल्यास थेट फाशी

Iran-Israel War : इराणने आपल्या नागरिकांसाठी कडक कायदा लागू केला असून शत्रू राष्ट्रांना माहिती दिल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...