लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Operation Sindoor 9 Target Spots: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमागे पाकिस्तानमधील ९ प्रमुख लक्ष्यं! - Marathi News | Operation Sindoor 9 Target Spots: 9 major targets in Pakistan behind India's Operation Sindoor! | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Operation Sindoor 9 Target Spots: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमागे पाकिस्तानमधील ९ प्रमुख लक्ष्यं!

Operation Sindoor 9 Target Spots: भारताच्या ऑपरेशन सिंदूरमागे पाकिस्तानमधील ९ प्रमुख लक्ष्यं! ...

'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट! - Marathi News | Abhi picture baki hai suggestive post by former Army Chief Manoj Naravane after Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!

Former Army Chief Manoj Naravane on Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मुळे आधीच पाकिस्तान बिथरलेला असताना आता भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी 'अभी पिक्चर बाकी है...' म्हणत त्यांचं टेन्शन आणखी वाढवलं आहे. ...

Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं - Marathi News | Operation Sindoor: 14 killed in Operation Sindoor included the son of Masood Azhar's brother and India's most wanted terrorist Rauf Asghar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं

Masood Azhar Family Killed: ऑपरेशन सिंदूर अंतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यात मसूदच्या दहशतवादी तळालाही उद्ध्वस्त केले आहे. ...

गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला - Marathi News | Home Ministry alert! Paramilitary forces' leave cancelled; Tensions between India and Pakistan increase after 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द

'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. या कारवाईनंतर गृह मंत्रालय अधिकच सतर्क झाले असून, सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. ...

Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले - Marathi News | Operation Sindoor: 'From Sindhu to Sindoor...!' These 15 steps of India against Pakistan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया! - Marathi News | Not just 'Operation Sindoor', but 'these' major operations carried out by India against Pakistan before | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!

भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती. ...

Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू - Marathi News | Operation Sindoor:seven dead in Pakistan Army mortar shells areas along LoC in Jammu and Kashmir | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान झोपेत असतानाच भारतीय लष्कराने मोहीम फत्ते केली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यामुळे पाकिस्तान पिसाळला आहे.  ...

“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य - Marathi News | chinese foreign ministry spokesperson remarks on operation sindoor and the ongoing situation between india and pakistan that china finds india military operation regrettable | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य

Operation Sindoor Surgical Air Strike: सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्हाला चिंता आहे, असे चीनने म्हटले आहे. ...

एक हल्ला झाला आता दिल मांगे मोर... छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी काय? | Operation Sindoor - Marathi News | An attack has taken place, now I want more... What is the demand in Chhatrapati Sambhajinagar? | Operation Sindoor | SA4 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक हल्ला झाला आता दिल मांगे मोर... छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी काय? | Operation Sindoor

एक हल्ला झाला आता दिल मांगे मोर... छत्रपती संभाजीनगरमध्ये मागणी काय? | Operation Sindoor ...