लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी! - Marathi News | Finally, the volcano erupted The new Baba Venga Ryo Tatsuki prediction came true Other frightening predictions are coming true in Japan too! | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!

रियो तात्सुकी यांनी ज्वालामुखीच्या उद्रेकासंदर्भातही एक भाकित केले होते, जे खरे ठरले आहे... ...

ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस - Marathi News | 1300 employees will be laid off in the US State Department Trump administration is preparing for huge cuts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातून तब्बल १३०० जणांना काढून टाकण्यात येणार आहे. ...

नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड - Marathi News | Plan to shake India through Nepal, big plan of Jaish and Army revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ...

अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू - Marathi News | Unable to get food and water, people are in distress! 798 people died near aid centers in Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू

गाझा पट्टीमध्ये मदत वाटप केंद्रांजवळ गेल्या सहा आठवड्यांत तब्बल ७९८ लोकांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक अहवाल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार कार्यालयाने प्रसिद्ध केला आहे. ...

ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू - Marathi News | Explosion while trying to fly drone; Terrorist killed in bomb blast in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू

पाकिस्तानच्या प्रतिबंधित दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानच्या एका कमांडरचा नुकताच बॉम्बस्फोटात मृत्यू झाला आहे. ...

जपानच्या शास्त्रज्ञांनी केला इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम; जगातील टॉप १० देश कोणते? - Marathi News | Japanese scientists set a world record for internet speed; What are the top 10 countries in the world? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानच्या शास्त्रज्ञांनी केला इंटरनेट स्पीडचा विश्वविक्रम; जगातील टॉप १० देश कोणते?

नेटफ्लिक्सची संपूर्ण लायब्ररी एका सेकंदात डाउनलोड होऊ शकेल. तसेच वॉरझोनसारखे १५० जीबी व्हिडीओ गेम डोळ्यांची पापणी लवायच्या आत डाऊनलोड होतील. ...

६ वर्षांची ‘दुल्हन’, ४५ वर्षांचा ‘दुल्हेराजा’! हा भातुकलीचा खेळ नाही तर जळजळीत वास्तव - Marathi News | 6-year-old 'bride', 45-year-old 'groom'! Afghanistan real incident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :६ वर्षांची ‘दुल्हन’, ४५ वर्षांचा ‘दुल्हेराजा’! हा भातुकलीचा खेळ नाही तर जळजळीत वास्तव

तालिबाननं या सहा वर्षांच्या मुलीला सासरी जाण्यापासून तर अटकाव केला; पण नऊ वर्षांची झाल्यावर तिला सासरी जाता येईल असं सांगून त्या मुलीची आणि तिच्यासारख्या मुलींची थट्टाच केली आहे, असं अनेकांचं म्हणणं आहे.  ...

कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा - Marathi News | Tariffs on Canada increased to 35%; US President Donald Trump announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’ ...

इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण! - Marathi News | Iran deported more than 5 lakh Afghans in 2 weeks, shocking reason revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण!

"हजारों लोख उन्हात उभे आहेत आणि हेरातमधील उष्णता अत्यंत तीव्र असते..." ...