सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
International (Marathi News) याच बोरबर त्यांनी आपण उपराष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचेही स्पष्ट केले. ...
अब्दुल्ला बिन अब्दुर रज्जाक हे अल जामिया अस सलीफाचा अध्यक्ष शेख अब्दुर रज्जाक बिन युसूफ याचा मुलगा आहे. त्याने पाकिस्तानी मौलानाला राजशाही शहरातील नौदापारा येथील संघटनेच्या कॅम्पसमध्ये नेले ...
अरुणाचल प्रदेश सीमेपासून ४० किमी अंतरावर असलेल्या लुंझे येथे चीनने एक मोठे हवाई तळ बांधले आहे. यामध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर असणार आहेत. या बांधकामामुळे सीमेवर चीनची लष्करी क्षमता वाढणार आहे. दरम्यान, भारत यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ...
मागील काही काळापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेत ...
US Plane Crash In South China Sea: दक्षिण चीन समुद्रामध्ये अवघ्या ३० मिनिटांच्या अंतराने अमेरिकन नौदलाचं एक एमएच-६० सीहॉक हेलिकॉप्टर आणि एक एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट विमान कोसळल्याने खळबळ उडाली आहे. ...
Zakir Naik Bangladesh Visit: बांगलादेशच्या अंतरिम सरकारने झाकीर नाईकला देशभरात प्रचार करण्याची परवानगी दिली ...
Russia Ukraine War: रशियाची राजधानी मॉस्कोवर ३४ ड्रोनने हल्ला ...
एका २० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटन व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. ...
पाकिस्तानचे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्जा यांनी युनूस यांची भेट घेतली. ...
Romania Truck Accident: रोमानियातील ड्रागासानी आणि इएसी शहरांदरम्यान झालेल्या एका भयानक रस्ता अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...