लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
झुकेरबर्गच्या दातृत्वाचा ‘मॅक्स’मार्क! - Marathi News | Zuckerberg's legendary 'Max' mark! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झुकेरबर्गच्या दातृत्वाचा ‘मॅक्स’मार्क!

फेसबुकचा जनक आणि सोशल मीडियामध्ये जगभरात क्रांती घडवून आणणाऱ्या मार्क झुकेरबर्गने बुधवारी लेकीच्या जन्माच्या निमित्ताने दातृत्वाचे आधुनिक प्रोफाइल जगापुढे ...

ओबामांच्या प्रयत्नांत सिनेटचा खोडा - Marathi News | Senator's dig in Obama's efforts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओबामांच्या प्रयत्नांत सिनेटचा खोडा

हवामान बदलास कारणीभूत ठरणाऱ्या कार्बन उत्सर्जनास आळा घालण्यासाठी ओबामा प्रशासनाने तयार केलेली नवी नियमावली अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधी सभेने फेटाळली आहे. ...

चेन्नईतील संकट हवामान बदलामुळे - Marathi News | Changes in the crisis in Chennai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चेन्नईतील संकट हवामान बदलामुळे

जलवायू परिवर्तनावरील जागतिक परिषदेला उपस्थित असलेल्या भारतीय पर्यावरण तज्ज्ञांनी चेन्नईमध्ये कोसळलेला अभूतपूर्व पाऊस हा जगाच्या वाढलेल्या ...

आॅक्सिजन कमी होण्याचा धोका? - Marathi News | The risk of decreasing oxygen? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आॅक्सिजन कमी होण्याचा धोका?

वाढत्या तापमानाच्या धोकादायक प्रभावामुळे जीवसृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाबाबत गंभीर इशारा देत ब्रिटनमधील एका विद्यापीठातील संशोधकांनी सृष्टीवर ओढवणाऱ्या संकटाकडे ...

पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी - Marathi News | The execution of four terrorists in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात चौघा अतिरेक्यांना फाशी

मागच्यावर्षी पेशावरमध्ये लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असणा-या चौघा दोषींना बुधवारी पाकिस्तानात फासावर लटकवण्यात आले. ...

मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, ९९% शेअर्स करणार दान - Marathi News | Marc Zuckerberg donates 99% shares to Kanyaratna; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मार्क झुकेरबर्गला कन्यारत्न, ९९% शेअर्स करणार दान

विख्यात सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग व त्याची पत्नी प्रिसिला यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

पृथ्वी माहीत करून घेण्यास सागरात छिद्र करणार - Marathi News | To know the Earth, you will make a hole in the ocean | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वी माहीत करून घेण्यास सागरात छिद्र करणार

पृथ्वीच्या कठीण थराच्या खाली जाण्यासाठी शास्त्रज्ञ या आठवड्यात हिंद महासागराच्या तळाशी छिद्र पाडायला सुरुवात करतील. ...

तापमान कमी करण्यासाठी तातडीने करार करण्याची गरज - Marathi News | There is a need to contract immediately to reduce the temperature | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तापमान कमी करण्यासाठी तातडीने करार करण्याची गरज

जगाचे वाढते तापमान कमी करण्यासाठी संपूर्ण जगाने तातडीने सर्वसमावेशक, न्याय आणि टिकाऊ करार केला पाहिजे, कारण वाढते तापमान हे जगासमोर मुख्य आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ...

भवितव्यासाठी आता कृती कराच - ओबामा - Marathi News | Now to take action for the future - Obama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भवितव्यासाठी आता कृती कराच - ओबामा

मानवतेचे भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी आता कृती करावी, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सोमवारी केले. भवितव्य बदलण्याची शक्ती आमच्याकडे ...