मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
International (Marathi News) इजिप्तने पाकिस्तानने चीनच्या सहकार्याने विकसित केलेले जेएफ-१७ थंडर लढाऊ विमान खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
कॅलिफोर्नियात पत्नीसह अंदाधुंद गोळीबार करून १४ जणांचा बळी घेणारा पाकिस्तानी वंशाचा हल्लेखोर दहशतवाद्यांच्या संपर्कात होता व त्याने दहशतवादाचा मार्ग अनुसरला ...
लष्कराचे जवान आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ जण ठार झाले असून, दोन जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अधिका-यांने दिली. ...
जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने शुक्रवारी सिरियामध्ये इसिस विरोधात सुरु असलेल्या लष्करी कारवाईमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ...
इमरान खानची माजी पत्नी रेहाम खानला कॉकपीटमध्ये बसण्याची परवानगी दिली म्हणून वैमानिकाची चौकशी. ...
नाताळ सणानिमित्तच्या पार्टीवर महिलेसह दोन जणांनी गुरुवारी केलेल्या गोळीबारात १४ जण ठार, तर १७ जण जखमी झाले. कॅलिफोर्नियातील सॅन बर्नार्दिनोतील इनलँड रिजनल ...
पाकिस्तानमधील लाहोर उच्च नायालयात वकील जावेद इकबाल जाफरी यांनी कोहिनूर हा जगप्रसिद्ध हिरा परत आणावा म्हणून याचिका दाखल केली आहे. ...
दक्षिण आफ्रिकेचा अॅथलीट ऑस्कर पिस्टोरीयसला सर्वोच्च न्यायालयाने हत्येच्या गुन्हया प्रकरणी दोषी ठरवले आहे. ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लमिविरोधी असून तेच इस्लामचा सर्वात मोठा शत्रू असल्याची टीका करत इशिसने भारतावर हल्ला करण्याचा इशारा दिला. ...
कॅलिफोर्नियातील सॅन बॅर्नार्डिनोमध्ये अंदाधुद गोळीबार करून १४ नागरिकांना ठार मारणा-या एका संशयिताची ओळख पटली असून त्याचे नाव सय्यद फारूख असल्याचे समजते. ...