लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकसित राष्ट्रांना मोदींनी फटकारले - Marathi News | Modi rebukes the developed nations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विकसित राष्ट्रांना मोदींनी फटकारले

भारतासारख्या विकसनशील देशांवर उत्सर्जन कमी करण्यासाठी दडपण आणणे नैतिकदृष्ट्या चुकीचे ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित देशांना दिला. ...

कर्बन उत्सर्जनाच्या मुद्दयावरुन मोदींनी विकसित देशांना फटकारले - Marathi News | Modi rebukes developed countries on the issue of carbon emissions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्बन उत्सर्जनाच्या मुद्दयावरुन मोदींनी विकसित देशांना फटकारले

आपला विकास करत असताना जैविक संसाधनांच्या वापरामधून समृद्ध झालेल्या विकसित देशांनी भारतासारख्या विकसनशील देशांवर कर्बन उत्सर्जनाचे वोझं वाढवणे नैतिकदृष्टया चुकीचे आहे. ...

पॅरिसमध्ये नरेंद्र मोदींनी नवाज शरीफांची घेतली भेट ! - Marathi News | Narendra Modi's visit to Paris is the visit of Nawaz Sharif! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिसमध्ये नरेंद्र मोदींनी नवाज शरीफांची घेतली भेट !

जागतिक हवामान परिषदेसाठी फ्रान्समध्ये पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली आहे. ...

पॅरिस : आजपासून वातावरण बदल परिषद - Marathi News | Paris: Climate Change Council From Today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पॅरिस : आजपासून वातावरण बदल परिषद

संयुक्त राष्ट्रांनी येथे सोमवारपासून आयोजित केलेल्या वातावरण बदलावरील (क्लायमेट चेंज) जागतिक परिषदेत कार्बन उत्सर्जनाला कमी करण्यासाठी प्रदीर्घ काळ उपयोगी पडेल असा करार करण्याचा प्रयत्न होईल. ...

‘भारत-पाक संबंध चर्चेतूनच सुधारतील’ - Marathi News | 'Indo-Pak relations will improve through dialogue' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘भारत-पाक संबंध चर्चेतूनच सुधारतील’

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सुधारले, तर त्यांचा उपयोग त्यांना दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्यासाठी होईल, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी म्हटले. ...

नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश - Marathi News | The Indian judges who decide the net neutrality | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेट न्यूट्रॅलिटीचा फैसला करणाऱ्यांत भारतीय न्यायाधीश

नेट न्यूट्रॅलिटीचे नियम कायदेशीर आहेत का? याचा फैसला करणाऱ्या तीन न्यायाधीशांत श्री श्रीनिवासन हे भारतीय वंशाचे एक न्यायाधीश आहेत. ...

चर्चेसाठी शरीफ नरमले - Marathi News | Sharif for discussion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चर्चेसाठी शरीफ नरमले

प्रदेशात शांतता आणि स्थैर्य निर्माण व्हावे यासाठी पाकिस्तान भारताशी बिनशर्त चर्चेस तयार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. ...

कर्मचाऱ्यांना पगारी पितृत्व-मातृत्व रजा - Marathi News | Parents-Parents-Maternity Leave for Employees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्मचाऱ्यांना पगारी पितृत्व-मातृत्व रजा

सोशल मीडिया कंपनी फेसबुकने मातृत्व आणि पितृत्व रजेचा विस्तार करत आता अमेरिकेच्या बाहेर इतर देशांत कार्यरत पूर्णवेळ कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ...

कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार - Marathi News | Firing at family planning center | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुटुंब नियोजन केंद्रावर गोळीबार

बंदूकधाऱ्याने कुटुंब नियोजन केंद्रावर केलेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार, तर नऊ जण जखमी झाले. हल्लेखोर नंतर पोलिसांना शरण आला. ...