परदेशातून येणा-या मूलतत्वविचारसरणींना थोपविण्यासाठी ताजिकिस्तानच्या निधर्मी सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. शेजारील अफगाणिस्तानातील अशा विचारसरणींचा ...
भारताने लष्करी कारवाई करू नये यासाठी पाकिस्तानने ११० ते १३० अणूबाँब भारताच्या दिशेने रोखले असल्याचे अमेरिकी संसदेच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. ...
घसरलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका रुमानियाला बसला असून या हंगामातील सर्वात थंड म्हणजे उणे २९.८ अंश सेल्सिअस इतके तापमान रुमानियातील इंतोरसुरा ब्रुझाउलोइ गावात नोंदविले गेले ...
बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे. ...
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वॉ प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले. ...
सिरियाच्या पूर्व शहरात देर अल-जार येथे परिस्थिती बिकट आहे. हे शहर एक वर्षापासून कट्टरवाद्यांच्या ताब्यात असून येथील लोक आता भुकेपोटी जवळचे सोने विकत असल्याचे भयंकर वास्तव समोर येत आहे. ...
अलीकडेच तालिबानच्या चार अतिरेक्यांना फासावर लटकविण्यात आले होते. त्याचा सूड घेण्यासाठी हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला व हे हल्ले यापुढेही सुरूच राहतील असा इशाराही दिला.पाकचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या भ्याड हल्ल्या ...