लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
VIDEO: बांगलादेशमध्ये बकरी ईदनिमित्त रस्त्यांवर वाहिला रक्ताचा महापूर - Marathi News | VIDEO: Flood of blood circulated in the streets on the streets of Bakri Eid in Bangladesh | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: बांगलादेशमध्ये बकरी ईदनिमित्त रस्त्यांवर वाहिला रक्ताचा महापूर

ईदच्या कुबार्नीनिमित्त बांगलादेशात ठिकाठिकाणी बकऱ्यांचा बळी दिला गेला. त्यावेळी पाऊसही सुरु झाल्यानं त्या पाण्यात प्राण्यांचं रक्त मिसळून ते अक्षरश रस्त्यांवर आलं ...

VIDEO: बांगलादेशमध्ये बकरी ईदनिमित्त रस्त्यांवर वाहिला रक्ताचा महापूर - Marathi News | VIDEO: Flood of blood circulated in the streets on the streets of Bakri Eid in Bangladesh-1 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO: बांगलादेशमध्ये बकरी ईदनिमित्त रस्त्यांवर वाहिला रक्ताचा महापूर

शेकडो पाणघोड्यांवर दुष्काळामुळे संक्रांत - Marathi News | Due to drought on hundreds of hilly congestions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेकडो पाणघोड्यांवर दुष्काळामुळे संक्रांत

सध्या सुरु असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत. ...

भारतीय वंशाचा इंजिनीयर रिक्षा घेऊन पोहोचला इंग्लंडला - Marathi News | Indian engineer rickshaw arrives with an autorickshaw | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वंशाचा इंजिनीयर रिक्षा घेऊन पोहोचला इंग्लंडला

सौरऊर्जेवर चालणा-या छोटयाशा टकटक रिक्षामधून ६,२०० मैलांचा प्रवास करुन भारतीय वंशाचा इंजिनीयर सोमवारी ब्रिटनमध्ये दाखल झाला. ...

इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार - Marathi News | Isis's spokesman and spokesman Abu Mohammed al Adnani was killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसचा म्होरक्या व प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी ठार

इस्लामिक स्टेट' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि प्रवक्ता अबू मोहमद अल अदनानी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. ...

ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार - Marathi News | Build the world's tallest bridge competing with clouds | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ढगांशी स्पर्धा करणारा जगातील सर्वात उंच पूल तयार

भव्यदिव्य आणि चीन हे समीकरणच बनले आहे. मोठा भूप्रदेश, मोठी लोकसंख्या, मोठे लष्कर, मोठी भिंत असे सर्व काही मोठे असलेल्या चीनचे बांधकाम प्रकल्पही भव्यदिव्य असतात ...

बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट - Marathi News | 22 flat mechanic in Burj Khalif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुर्ज खलिफात मेकॅनिकचे २२ फ्लॅट

जगातील सर्वात उंच इमारत अशी ओळख असलेल्या बुर्ज खलिफा इमारतीमध्ये मूळच्या एका मेकॅनिक व्यावसायिकाचे तब्बल २२ फ्लॅट आहेत ...

दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड - Marathi News | The second day of 'World War II' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड

विजयाचा जल्लोष न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजरा करताना एका नाविकाबरोबर चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या नर्सचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ...

दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड - Marathi News | The second day of 'World War II' | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुसऱ्या महायुद्धानंतरचा 'किस'आनंद काळाच्या पडदयाआड

विजयाचा जल्लोष न्यूयॉर्कच्या टाइम्स चौकात साजरा करताना एका नाविकाबरोबर चुंबन घेताना टिपलेल्या छायाचित्रामुळे जगप्रसिद्ध झालेल्या नर्सचे अमेरिकेत वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ...