लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
EXIT POLL, युनायटेड रशिया पार्टीला आघाडी ! - Marathi News | EXIT POLL, United Russia party lead! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :EXIT POLL, युनायटेड रशिया पार्टीला आघाडी !

युनायटेड रशिया पार्टी रशियामध्ये पुन्हा सत्तारुढ होईल असा अंदाज रविवारी पार पडलेल्या सांसदीय निवडणुकीनंतर एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात आला. ...

अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी - Marathi News | Blast in Manhattan city, 26 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरात स्फोट, २६ जखमी

अमेरिकेतल्या मॅनहॅटन शहरातील इमारतीजवळ स्फोट भाषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २६ जखमी जण जखमी झाल्याची माहीती अमेरिकन मीडियाने दिली आहे ...

दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र - Marathi News | Terror Threats More Furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाचा भस्मासुर आणखी उग्र

जगावरील दहशतवादाचे सावट गडद होत चालल्याचा संदेश ९/११ च्या १५व्या स्मरणदिनी जगभरातून मिळाला ...

‘हिलरींची सुरक्षा काढा’ - Marathi News | 'Remove Hillary's safety' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘हिलरींची सुरक्षा काढा’

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वाद पेटला आहे. ...

माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही - Marathi News | I do not know how many people raped and raped | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही

इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये अपहरण केलेल्या नादिया मुराद हिने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये स्व:ची कशीबशी सुटका करून घेतली. ...

मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार - Marathi News | Mosque blasts; 25 killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मशिदीत बॉम्बस्फोट; २५ ठार

पेशावरच्या वायव्येकडील आदिवासीबहुल भागातील मशिदीमध्ये मानवी बॉम्बने स्फोट घडवून आणला. त्यात २५ जण ठार झाले असून, २९ जण गंभीर जखमी झाले आहे ...

न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला - Marathi News | Do not ask a girl's girl on Facebook for a girl's case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न विचारता फोटो फेसबुकवर टाकणाऱ्या पालकांवर मुलीचा खटला

परवानगीशिवाय लहानपणीची छायाचित्रे फेसबुकवर टाकली म्हणून एका 18 वर्षाच्या ऑस्ट्रियन मुलीने पालकांना कोर्टात खेचले आहे. ...

बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता - Marathi News | The possibility of Baloch leaders getting Indian citizenship | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची शक्यता

स्वित्झर्लंडमध्ये आसरा घेतलेल्या बलुच नेत्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येण्याची शक्यता आहे. ...

आश्चर्य ! दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक - Marathi News | Surprise! The woman was arrested for taking three fries in another plate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य ! दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून महिलेला अटक

रेस्टॉरंटमध्ये दुस-याच्या प्लेटमधील तीन फ्राईज उचलल्या म्हणून चक्क महिलेला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये ही घटना घडली आहे ...