आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार? "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
International (Marathi News) सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण जर ३५ दहशतवादी मारलेले असतील तर खरोखर आपल्याला जे साध्य करायचे होते ते आपण केले आहे असे म्हणावे लागेल. ...
सर्जीकल स्ट्राईक म्हणजे शत्रु विरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रुचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते भारताने केलली सर्जीकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही ...
कमांडोंनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि सरकारने परस्परविरोधी दावे केले आहेत. ...
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारावर भारतीय कमांडोंनी बुधवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ...
सोशल मीडियावर एका पाकिस्तानी महिला खासदाराचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला खासदार संसदेत मला पाकिस्तान असल्याची लाज वाटत असल्याचं ओरडून सांगत आहे ...
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवादी तळांवर कारवाई केल्यानंतर उरी हल्ल्याचा बदला पूर्ण झाल्याची अनेकांची भावना आहे. ...
फवाद खान, माहिरा खान, आतिफ अस्लम या (पाकिस्तानी) कलाकारांनी उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास नकार दिल्याचे 'झी' समूहाचे सुभाषचंद्र गोयल यांनी स्पष्ट केले. ...
सीमेवर वारंवार शस्त्रसंधींचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानी लष्कराला भारतीय जवानांनी गुरुवारी रात्री चोख प्रत्युत्तर दिले. ...
पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका असेल तर भारताविरोधात अण्वस्त्र वापरु अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसीफ यांनी दिली आहे ...