मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली... खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या भारत-नेपाळ सीमेवर खळबळ! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश "हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
International (Marathi News) फ्रान्समधील नोट प्रांतमधील नाराज बसचालक चक्क स्कर्ट घालून कामावर जात आहेत ...
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली. ...
काश्मीर मुद्दा सोडविण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू करण्यास आपण प्रयत्नशील आहोत, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे. ...
पॅरिस हवामान बदल करारामुळे भारत आणि चीनला एक प्रकारची खुली सूट मिळून अमेरिकी अर्थव्यवस्थेला ६५ लाखांहून अधिक ...
हा फोटो पाहून तुम्हाला चिमणी सिगारेट ओढत आहे, असे वाटेल. मात्र, वास्तव वेगळेच आहे. ही चिमणी सिगारेट ओढत नसून एकाने बळजबरीने तिच्या चोचीत सिगारेट कोंबली होती ...
इस्लामिक दहशतवाद्यानी शाळेतील विद्यार्थ्यांना ओलीस धरल्याने सुरू झालेले अपहरण नाट्य आता समाप्त झाले आहे. ...
सौदी अरेबियात येत्या 1 जुलैपासून कुटुंब कर लागू होणार आहे. त्यामुळे तिथे नोकरीच्या निमित्ताने राहणारे भारतीय आपल्या कुटुंबाला मायदेशी पाठवण्याची तयारीत आहेत. ...
सौदीचा नवा युवराज मोहम्मद बिन सलमान 31 वर्षांचा आहे. राज परिवाराकडून प्रसिद्धीपत्रकाव्दारे ही माहिती देण्यात आली आहे. ...
२१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात मोठा दिवस असतो. त्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. ...
अजगराचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यावर आडवे होणारे मॅथ्यू बॅगर सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहेत. मॅथ्यू यांना एक अजगर महामार्ग ओलांडत असल्याचे आढळून आले. ...