इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप "आमची मुलगी प्रेग्नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनंतर इजरायल-लेबनॉनमध्ये युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी, मध्य-पूर्वेत शांततेची नवी पहाट रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
International (Marathi News) अजगराचे प्राण वाचविण्यासाठी रस्त्यावर आडवे होणारे मॅथ्यू बॅगर सध्या समाजमाध्यमांवर खूप चर्चेत आहेत. मॅथ्यू यांना एक अजगर महामार्ग ओलांडत असल्याचे आढळून आले. ...
संयुक्त राष्ट्र संघाच्या नेदरलँड््समधील दि हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयावरील न्यायाधीशपदासाठी भारताने तेथील विद्यमान न्यायाधीश न्या. दलवीर भंडारी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. ...
अफगाणिस्तानला वारंवार लक्ष्य करणा-या पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच ट्रम्प प्रशासनाने केले आहेत. ...
चीन सिंधू नदीवर धरण बांधून देणार असल्याचा दावा आता पाकिस्ताननं केला आहे. ...
पूर्वीच्या सोवियत संघाकडून घेतलेल्या व जुन्या झालेल्या मिग लढाऊ विमानांची जागा घेण्यासाठी भारतीय हवाई दलास लागणारी ‘एफ-१६’ लढाऊ विमानांचे उत्पादन भारत सरकारच्या ‘मेक-इन-इंडिया’ योजनेखाली ...
अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात एका माथेफिरूने मुस्लीम मुलीचे (वय १७) अपहरण करून तिची हत्या केली. या मुलीचा मृतदेह तळ्यात आढळला. ...
जगात १२ जून हा जागतिक मांसमुक्त दिन साजरा केला जातो. जर जग अचानक शाकाहारी बनले, तर त्याचे काय परिणाम असतील? ...
रमजानच्या विशेष प्रार्थनेनंतर मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांच्या गर्दीत एकाने भरधाव व्हॅन घुसवली. ...
मशिदीबाहेर एका गाडीने पादचा-यांना चिरडलं असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत ...
मध्य पोर्तुगालमध्ये जंगलाला शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीने ४३ जणांचा बळी घेतला तर ५९ जण जखमी झाले आहेत. ...