लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका दिवसात तीन वेळा होतो सूर्योदय - Marathi News | Sunrise is three times in a day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका दिवसात तीन वेळा होतो सूर्योदय

पृथ्वीवर दिवसात एकदाच सूर्योदय व सूर्यास्त होतो; परंतु शास्त्रज्ञांनी शोधलेल्या नव्या ग्रहावर दिवसात तीन वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. ...

फेसबुकच्या घोडचुकीमुळे कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली दहशतवाद्यांना - Marathi News | Facebook's terrorists got information about terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेसबुकच्या घोडचुकीमुळे कर्मचाऱ्यांची माहिती मिळाली दहशतवाद्यांना

सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या फेसबुकने स्वत:च्याच कर्मचाऱ्यांची माहिती संशयित दहशतवाद्यांना दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली ...

पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू - Marathi News | In Portugal, 57 people die due to burns caused in Portugal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोर्तुगालमध्ये वणव्यामुळे लागलेल्या आगीत 57 जणांचा मृत्यू

मध्य पोर्तुगालमधल्या पेड्रोगन ग्रँड परिसरात अचानक लागलेल्या वणव्यात 57 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली ...

अमेरिकेच्या युद्धनौकेची मालवाहू जहाजाशी धडक - Marathi News | US warships hit by cargo ship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या युद्धनौकेची मालवाहू जहाजाशी धडक

मालवाहू जहाजाशी धडक झाल्यानंतर यूएसएस फिट््सगेराल्ड या अमेरिकेच्या युद्धनौकेतील (क्षेपणास्त्र विनाशिका) ७ नौदल कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. ...

अमेरिकेचे सात खलाशी बेपत्ता - Marathi News | Seven sailors missing from the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचे सात खलाशी बेपत्ता

अमेरिकन विनाशिका आणि फिलिपाइन्सच्या जहाजाच्या अपघातानंतर सात खलाशी बेपत्ता झाले आहेत. ...

सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक - Marathi News | Will not postpone hearing: Pak | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक

कुलभूषण जाधव प्रकरणाचे कामकाज डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकावे ही भारताची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) फेटाळली असल्याचा दावा पाकिस्तानने शुक्रवारी येथे केला. ...

माहिती, संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर - Marathi News | India is ahead in information, communication technology export | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माहिती, संपर्क तंत्रज्ञान निर्यातीत भारत अग्रेसर

माहिती व संपर्क तंत्रज्ञान सेवा निर्यातीत भारत सर्वात मोठा देश म्हणून पुढे आला असल्याचे मत संयुक्त राष्ट्राने व्यक्त केले आहे. जागतिक बौद्धिक संपदा ...

दिलीप कुमार यांचे पिढीजात घर कोसळले - Marathi News | Dilip Kumar's ancestral home collapsed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिलीप कुमार यांचे पिढीजात घर कोसळले

प्रख्यात बॉलीवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे येथील वडिलोपार्जित जुने घर कोसळले. ते मोडकळीस आले होते. या घराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ...

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन - Marathi News | Germany's former Chancellor Helmut Cole passed away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन

आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचं निधन झालं ...