पंतप्रधान नरेंद्र मोदी जनकपूर भेटीनंतर आता नेपाळची राजधानी काठमांडू येथे जात आहेत. सकाळी त्यांनी जनकपूर येथे माता जानकीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते काठमांडूला जात आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी जनकपूर येथे जाऊन माता जानकीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी जनकपूर ते अयोध्या अशा बससेवेला हिरवा झेंडाही दाखवला आणि भविष्यात रामायण सर्किटसाठी आपण प्रयत्न करु असे उपस्थितांना आश्वासन दिले. ...
भारताचे पंतप्रधान दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या दौऱ्याची सुरुवात जनकपूर येथून झाली असून, तेथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित भेटीची वेळ अखेर निश्चित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे. ...
पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ व दहशतवादी गट यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआयएला चिंता वाटत असून, या दोघांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीआयएच्या वरिष्ठ अधिकारी श्रीमती जिना हॅस्पेल यांनी सांगितले. ...