“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
International (Marathi News) अरुणाचल प्रदेश भारताचा अभिन्न हिस्सा आहे. मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आला असून तेथे भारतीय नेत्यांना जाण्यासही विरोध करत असतो. ...
लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष भाजपा चीन कार्डचा वापर करत आहे. ...
वेगवेगळ्या देशांमध्ये भारतीय वंशाचे श्रीमंत लोक नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. आता लंडनमधील अशाच एका भारतीय श्रीमंत व्यक्तीची चर्चा रंगली आहे. ...
बिलाल फारुकी यांनी ट्विटमध्ये लिहलं आहे की, आणखी एक हिंदू मुलीचं सिंध प्रांतातून अपहरण करण्यात आलेलं आहे. ही घटना तेव्हा घडली आहे जेव्हा पाकिस्तानात दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्याचा घटना सर्व माध्यमांमध्ये चर्चेत आहे ...
मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरलं. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी निधी मंजूर ...
सोशल मीडियाच्या होणाऱ्या गैरवापराबद्दल तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून कधी कधी चांगले कामही करता येऊ शकते. ...
या अहवालात ट्रम्प यांनी रशियाची कोणतीही मदत घेतली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. ...
लोक जेव्हा बाहेर कुठे फिरायला जातात तेव्हा राहण्यासाठी कमी पैशात एका ठीकठाक हॉटेलची निवड करतात. पण अनेकदा अशा काही हॉटेल्सच्या रूम्समध्ये छुपे कॅमेरे लावले जातात आणि लोकांचे खाजगी क्षण शूट केले जातात. ...