लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं! - Marathi News | Spy, technology theft and connections to Russia! New revelations in the Jeffrey Epstein case have shaken the world! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुप्तहेर, तंत्रज्ञान चोरी आणि रशियाशी कनेक्शन! जेफ्री एपस्टीन प्रकरणातील नव्या खुलाशानं जग हादरलं!

नुकत्याच उघड झालेल्या एफबीआयच्या २०२० मधील एका गोपनीय दस्तऐवजातून एक अत्यंत धक्कादायक दावा समोर आला आहे. ...

व्हिडिओमध्ये स्वतःला आणि मैत्रिणीला पाहून तरुण हादरला! इंटरनेटवर पॉर्न शोधणे पडले महागात - Marathi News | Young man shocked after seeing himself and his girlfriend in a video! Searching for porn on the internet turned out to be expensive | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हिडिओमध्ये स्वतःला आणि मैत्रिणीला पाहून तरुण हादरला! इंटरनेटवर पॉर्न शोधणे पडले महागात

इंटरनेटवर पॉर्न व्हिडीओ सर्च करणाऱ्या एका व्यक्तीला असा काही अनुभव आला की तो पूर्णपणे हादरून गेला. एका व्हिडिओमध्ये त्याने चक्क स्वतःलाच पाहिले आणि त्याचे पाय खालची जमीनच सरकली. हा धक्कादायक प्रकार हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या 'एरिक' नावाच्या व्यक्तीसोबत ...

Narendra Modi : "मलेशियातील असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली लोकांची मनं - Marathi News | Narendra Modi malaysia kuala lumpur pm indian diaspora speech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मलेशियातील असं स्वागत भारत लक्षात ठेवेल"; कुआलालंपूरमध्ये मोदींनी जिंकली लोकांची मनं

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मलेशियाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी कुआलालंपूर येथे भारतीय समुदायाला संबोधित केलं. ...

भारताच्या खास मित्राशी बांगलादेशने केली ऐतिहासिक डील; व्यापार जगात पहिल्यांदाच घडलं असं काही! - Marathi News | Bangladesh makes historic deal with India's special friend; something that has happened for the first time in the trade world! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या खास मित्राशी बांगलादेशने केली ऐतिहासिक डील; व्यापार जगात पहिल्यांदाच घडलं असं काही!

भारताचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र मानल्या जाणाऱ्या देशासोबत आता बांगलादेशने एक असा करार केला आहे, जो दोन्ही देशांच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे. ...

भीषण, भयंकर, भयावह! गाझाच्या ३ मजली इमारतीवर इस्रायलचा मोठा एअर स्ट्राईक - Marathi News | israel ceasefire idf attack gaza ceasefire violations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! गाझाच्या ३ मजली इमारतीवर इस्रायलचा मोठा एअर स्ट्राईक

इस्रायली सैन्याने पूर्व गाझा शहराच्या जैतून भागात एका निवासी क्षेत्राला टार्गेट करत भीषण एअरस्ट्राईक केला आहे. ...

विशेष लेख: तालिबानची गर्भनिरोधकांवर बंदी, मुलांची सक्ती - Marathi News | Special article: Taliban ban on contraception, forcing children | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: तालिबानची गर्भनिरोधकांवर बंदी, मुलांची सक्ती

अफगाणिस्तानात तालिबाननं महिलांवरील अत्याचाराची आता परिसीमा गाठली आहे. महिलांचं जगणं त्यांनी अक्षरश: नकोसं करून टाकलं आहे. आधीच अनेक बंधनांनी तालिबाननं स्त्रियांना जखडून ठेवलं आहे, त्यात आता नवा फतवा काढताना अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारनं महिलांसाठी ...

इस्लामाबाद स्फोट: आत्मघाती हल्ल्यात ६९ ठार; जवळच सुरु होते प्रक्षोभक भाषण, ४० मिनिटे रुग्णवाहिकाच नव्हती - Marathi News | Blood Bath in Islamabad Blast During Friday Prayers Kills 69 Hate Speech Echoed Just 1 KM Away | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामाबाद स्फोट: आत्मघाती हल्ल्यात ६९ ठार; जवळच सुरु होते प्रक्षोभक भाषण, ४० मिनिटे रुग्णवाहिकाच नव्हती

पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या भीषण स्फोटात ६९ जणांचा मृत्यू झाला. ...

“ही पाकची जुनी सवय”; इस्लामाबाद स्फोटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, आरोपांना सडेतोड उत्तर - Marathi News | india first reaction to the pakistan islamabad blast and a blunt reply to the allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ही पाकची जुनी सवय”; इस्लामाबाद स्फोटावर भारताची पहिली प्रतिक्रिया, आरोपांना सडेतोड उत्तर

India First Reaction on Islamabad Pakistan Blast: पाकिस्तानच्या संरक्षण खात्याने या हल्ल्यामागे भारत व अफगाणिस्तान असल्याचा आरोप केला आहे. ...

शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी - Marathi News | union minister piyush goyal give important information on india america interim agreement framework no impact on agriculture and dairy production sectors | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेती, डेअरी उत्पादन क्षेत्रावर काही परिणाम नाही; भारत-अमेरिका अंतरिम कराराचा आराखडा जारी

India America Interim Trade Agreement Framework: भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी अंतरिम व्यापार करारासाठी एक फ्रेमवर्क जारी केले आहे. ...