नवीन अभ्यासाने हे प्रमाण १:१ च्या जवळ असल्याचे दर्शवले आहे. लहानपणी मुलींमधील ऑटिझमची लक्षणे ओळखणे कठीण जाते. भारतात ऑटिझमग्रस्तांची संख्या १.८ कोटी असल्याचा अंदाज आहे. ...
जगलँड १९९६ ते १९९७ या काळात नॉर्वेचे पंतप्रधान होते. या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. जगलँड यांनी नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री व ‘काउन्सिल ऑफ युरोप’चे सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले. ...
युके, फ्रान्स आणि जर्मनीसह पाच युरोपीय देशांनी नवलनी यांच्या मृत्यूप्रकरणी रशियन सरकारला जबाबदार धरले असून, विष देऊन त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप पुतिन सरकारवर केला आहे... ...
तब्बल १७ वर्षांच्या निर्वासनानंतर तारिक रहमान हे लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर, ते बांगलादेशच्या नव्या चहऱ्याच्या रुपात समोर आले आहेत. ...