लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा - Marathi News | Due to quota system, Indians have to wait for a long time for green cards | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा

स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात. ...

२०२४ मध्ये QUAD देशांची शिखर परिषद भारतात होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा - Marathi News | pm narendra modi declare that india to host quad summit in 2024 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२०२४ मध्ये QUAD देशांची शिखर परिषद भारतात होणार; पंतप्रधान मोदींची घोषणा

PM Modi in Quad Summit 2023: जपान दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी क्वाड देशांच्या बैठकीत सहभाग नोंदवला. ...

America Default : अमेरिका डिफॉल्टर होणार? जगात हाहाकार उडण्याची शक्यता; चिंता वाढली - Marathi News | Will America default how much impact in the world political parties economy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका डिफॉल्टर होणार? जगात हाहाकार उडण्याची शक्यता; चिंता वाढली

जगातील सर्वात मोठी महासत्ता मानल्या जाणार्‍या अमेरिकेवर डिफॉल्ट होण्याच्या धोका आहे. ...

युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की, दोघांमध्ये प्रथमच आमनेसामने चर्चा - Marathi News | PM Narendra Modi held talks with Ukrainian President Volodymyr Zelensky during war in the G-7 Summit in Hiroshima Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धकाळात PM मोदींना भेटले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, दोघांमध्ये आमने-सामने चर्चा

PM Modi - Volodymyr Zelensky, G7 Summit: पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात अनेकदा फोनवरून चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धादरम्यान समोरासमोर भेट आणि संभाषण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

PM मोदींचा करिष्मा कायम! जो बायडन स्वतःहून आले अन् भेटले; दोन्ही प्रमुखांमध्ये गळाभेट - Marathi News | pm narendra modi and america president joe biden share a hug meet in hiroshima japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PM मोदींचा करिष्मा कायम! जो बायडन स्वतःहून आले अन् भेटले; दोन्ही प्रमुखांमध्ये गळाभेट

PM Modi Japan Visit: जपान येथील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि जो बायडन सहभागी झाले आहेत. ...

चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ जणांचा मृत्यू; १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठे नुकसान - Marathi News | Cyclone Mocha kills 145 in Myanmar; Major damage to more than 1 lakh 85 thousand buildings | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ जणांचा मृत्यू; १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठे नुकसान

‘एमआरटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीने शुक्रवारी ही माहिती दिली. तथापि, जीवित व वित्तहानीचे एकत्रित चित्र अद्यापही स्पष्ट नाही.  ...

लोकांच्या ज्यूसमध्ये आपलं रक्त मिक्स करत होती वेटर, सत्य समोर येताच गेली नोकरी - Marathi News | Japanese cafe waitress mixes own blood in people drink got fired | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लोकांच्या ज्यूसमध्ये आपलं रक्त मिक्स करत होती वेटर, सत्य समोर येताच गेली नोकरी

जपानच्या साप्पोरो येथील या कॅफेची नुकतीच चर्चा झाली. ही चर्चा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी नाही तर वेटरच्या कारनाम्यामुळे झाली होती. ...

६५ महिलांना आली पत्रं, घराबाहेर सापडली 'नको ती' वस्तू... नक्की प्रकरण काय? - Marathi News | Shocking News 65 women used condoms mails handwritten letter australia melbourne | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :६५ महिलांना आली पत्रं, घराबाहेर सापडली 'नको ती' वस्तू... नक्की प्रकरण काय?

पत्रातही अश्लील मजकूर, ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये घडला प्रकार ...

Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..? - Marathi News | Video: Marriage can be done in space; The facility started by 'space perspective' company, how much will it cost..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Video: अंतराळात करता येणार लग्न; 'या' कंपनीने सुरू केलीची सुविधा, किती खर्च येणार..?

एका कंपनीने उत्साही जोडप्यांसाठी Space Wedding ची सुविधा सुरू केली आहे. पहिले 1000 तिकीटे बुकही झाली. ...