लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘चॅटजीपीटी’च्या निर्मात्याला हाकलले; मीरा मुराती बनल्या हंगामी सीईओ - Marathi News | 'ChatGPT' creator fired; Meera Murati became the interim CEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘चॅटजीपीटी’च्या निर्मात्याला हाकलले; मीरा मुराती बनल्या हंगामी सीईओ

आपण विचारलेल्या प्रश्नांची तपशीलवार लिखित उत्तरे देतो. या सगळ्या गोष्टींमागे मीरा मुराती यांची कल्पकता होती.  ...

वाळवंटी शहर दुबईत महापूर: रस्ते, गाड्या, घरे पाण्याखाली; पाहा धक्कादायक Videos... - Marathi News | Dubai Floods: Floods in the desert city of Dubai: Roads, cars, houses under water; Watch Shocking Videos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वाळवंटी शहर दुबईत महापूर: रस्ते, गाड्या, घरे पाण्याखाली; पाहा धक्कादायक Videos...

Dubai Deluge: वाळवंटी शहरात अचानक महापूर आल्यामुळे हवामान तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. ...

मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा  - Marathi News | Mysterious treasure found in excavations in Mohenjodaro, many mysteries will be solved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोहेंजोदरोमधील उत्खननात सापडला रहस्यमय खजिना, अनेक रहस्यांचा होणार उलगडा 

Mohenjodaro: सिंधू संस्कृतीमधील सर्वात महत्त्वाचं शहर होतं मोहेंजोदरो. हे शहर आता पाकिस्तानमध्ये आहे. आता हल्लीच या क्षेत्रामध्ये करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाकिस्तानी कामगारांना काही तांब्याची नाणी सापडली आहेत. ...

भयावह! गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये विध्वंस; ICU मध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू - Marathi News | problem in gaza hospital all patient died who were admitted in ICU | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! गाझाच्या अल शिफा हॉस्पिटलमध्ये विध्वंस; ICU मध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान गाझातील सर्वात मोठं रुग्णालय अल शिफा येथील आयसीयूमध्ये दाखल असलेल्या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

गाझाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विध्वंस; जखमी, आजारी लोकांवर कुठे केले जाताहेत उपचार? - Marathi News | gaza hospital suspends operations al shifa under israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझाच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये विध्वंस; जखमी, आजारी लोकांवर कुठे केले जाताहेत उपचार?

Israel Palestine Conflict : गाझा पट्टीतील बहुतांश रुग्णालये या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत किंवा त्यांच्याकडे वैद्यकीय साहित्य शिल्लक राहिलेलं नाही. ...

UAE मध्ये 5 भारतीयांना जॅकपॉट; एका भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये - Marathi News | UAE-Lottery-Winner-five-indians-living-in-UAE-won-lotteries-and-one-got-45-crore-rupees-in-lucky-draw | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UAE मध्ये 5 भारतीयांना जॅकपॉट; एका भारतीयाने जिंकले तब्बल 45 कोटी रुपये

UAE Lottery Winner: केरळ आणि मुंबईचे रहिवासी युएईमध्ये लखपती-करोडपती झाले आहेत. ...

अमेरिकेने इस्रायलला मोठा झटका दिला; युएनच्या सुरक्षा परिषदेत गाझाच्या बाजुने प्रस्ताव संमत - Marathi News | America deals a major blow to Israel; UN Security Council approves resolution on Gaza's side | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने इस्रायलला मोठा झटका दिला; युएनच्या सुरक्षा परिषदेत गाझाच्या बाजुने प्रस्ताव संमत

रशियाच्या राजदूत वासिली नेबेंजिया यांनी मतदानापूर्वी हा प्रस्ताव दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो अयशस्वी ठरला.  ...

पोटदुखीला कॅन्सर समजून उचललं धक्कादायक पाउल, गुगलवर सर्च केले होते लक्षण आणि... - Marathi News | Romanian man tries to suicide as convinced having cancer by doing online research | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोटदुखीला कॅन्सर समजून उचललं धक्कादायक पाउल, गुगलवर सर्च केले होते लक्षण आणि...

त्याला काही दिवसांपासून पोटदुखीची समस्या होत होती. पण त्याची समस्या इतकी वाढेल याचा त्याने विचारही केला नव्हता. ...

भयंकर! ओलिसांची हत्या करतंय हमास; गाझा रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह, इस्रायलचा दावा - Marathi News | middle east israel hamas war body of hostage found near gaza hospital claims israeli army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! ओलिसांची हत्या करतंय हमास; गाझा रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह, इस्रायलचा दावा

Israel Palestine Conflict : इस्रायली सैनिकांना गाझामधील सर्वात मोठ्या रुग्णालयाजवळ ओलीस ठेवलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. ...