यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
हिंगोली जिल्ह्यात १0९0 अंगणवाड्या बालकांसाठी काम करीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६१४ वर पोहोचली आहे. ...
तालुक्यातील ६५0 प्राथमिक शिक्षकांचे मागील महिन्याचे वेतन न झाल्याने वेतनाविना यंदाची दिवाळी साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. ...
चालू महिन्याचे सेवानवृत्ती वेतन ३0 तारखेपूर्वी खात्यात जमा होईल अशी अपेक्षा असताना, दिवाळीच्या पूर्वसंध्येपर्यत यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे हा सण सेवानवृत्तांना साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. ...
हिंगोली तालुक्यातील बाभूळगाव या गावाला मागील सहा महिन्यांत दोन आमदार मिळाले आहेत. यापूर्वी या गावचे दगडू गलंडे हे आमदार झाले होते. ...
सेनगाव तालुक्यातील साखरा परिसरात गेल्या आठवडाभरापासून सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र यंदा पावसाअभावी सोयाबीनच्या उतार्यात प्रचंड घट येत असल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. ...
तालुक्यातील चिंचोर्डी येथे निवडणुकीच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. ...
मागील वर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण स्वच्छता अभियानातंर्गत शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता वाटत नाही. ...
विधानसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जयप्रकाश दांडेगावकर यांना ५५५६ मतांनी पराभूत केले. ...
हिंगोली : जिल्ह्यातील तिन्हीही मतदारसंघात ९७२ मतदार केंद्रांसाठी ४ हजार ४३८ प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी सज्ज झाले आहेत. ...
हिंगोली : लोकवाट्याचा विचार न करता तातडीने १४८ गावांत सौर दिव्यांचे वाटप केले गेले. ...