लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१०३२ क्विंटल सोयाबीन खरेदी - Marathi News | Buy 1032 quintals of soybean | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१०३२ क्विंटल सोयाबीन खरेदी

येथील कृउबामध्ये खरेदी विक्री संघाच्यामाध्यमातून नाफेडने सोयाबीनची हमी भावाने खरेदी सुरु केली आहे. या खरेदी केंद्रावर केवळ शेती मालाची नोंदणी केलेल्याच शेतकºयांचे सोयाबीन खरेदी केले जात आहे. मात्र अजून उडिद आणि मुगाचेच पैसे हातात न पडल्याने शेतकरी अड ...

हिंगोलीत पुन्हा वीज प्रश्न पेटला - Marathi News | Hingoli again raises electricity question | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिंगोलीत पुन्हा वीज प्रश्न पेटला

जिल्ह्यातील विविध गावातील विजेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे शेतकºयांना पीकांना पाणीही देता येत तर नाहीच, परंतु रात्रही अंधारात काढावी लागते आहे. त्यामुळे ९ ते १० गावातील शेतकºयांनी शुक्रवारी (दि.१०) विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास घेराव ...

वसमत येथे हार्वेस्टर मशीनसह ऊस जळून खाक - Marathi News | Sugarcane burns with Harvester machine at Vasmat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसमत येथे हार्वेस्टर मशीनसह ऊस जळून खाक

शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

५० टक्के अनुदानावर बियाणे वाटप - Marathi News | Seed distribution on 50% subsidy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५० टक्के अनुदानावर बियाणे वाटप

राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत कृषी विभागातर्फे ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम जिल्ह्यात ५० टक्के अनुदानावर हरभरा (१५ वर्षावरील वाण) व गहू बियाणे उपलब्ध करून दिले असून महाबीज मार्फत वितरण केले जात आहे. शेतकरीस्तरावर बियाणे बदल दर ...

उपप्रादेशिक परिवहनच्या १६ सेवा आॅनलाईन - Marathi News | 16 service online subregional transport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपप्रादेशिक परिवहनच्या १६ सेवा आॅनलाईन

वाहन ४.० प्रणालीवरील विविध प्रकारच्या १६ सेवा आता आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली यांना सदर सेवेविषयी मुंबई परिवहन आयुक्तांनी कळविले असून प्रणालीचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ...

शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून - Marathi News | The computer room in the school is filled with dust | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शाळांतील संगणक कक्ष धूळ खात पडून

विद्यार्थ्यांना बदलत्या काळात खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकता यावे, संगणक ज्ञानातही ते मागे राहू नयेत, यासाठी अनेक शाळांत संगणक कक्ष दिले आहेत. ...

दुसºया सत्रातही गणवेश दुकानातच - Marathi News | In the second session, the uniform is also in a shop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुसºया सत्रातही गणवेश दुकानातच

मोफत शालेय गणवेश योजना जिल्ह्यात बारगळली आहे. शिवाय एकाही तालुक्याने याबाबत शिक्षणाधिकाºयांकडे अहवाल सादर केला नाही. शैक्षणिक वर्षाचे दुसरे सत्र सुरू झाले तरी अद्याप विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश पडले नाहीत. त्यामुळे अनेक मुलांना जुन्याच गणवेशावर शाळे ...

‘लोकमत सखी सन्मान’ थाटात प्रदान - Marathi News | Provided in the 'Lokmat Sakhi Samman' status | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लोकमत सखी सन्मान’ थाटात प्रदान

जिच्याशिवाय हे विश्व अपूर्ण राहिले असते. ती म्हणजे स्त्री. खरतर एक स्त्री नेहमीच वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या जबाबदाºया पार पाडत असते. अशा ‘सामान्य ते असामान्य’ असा प्रवास करणाºया आठ स्त्रीयांच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’तर्फे ‘सखी सन्मान अवॉर्ड’ देवून सलाम ...

नोटाबंदीवरून विरोध अन् समर्थनही - Marathi News | Opposition and support from the blockbuster | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोटाबंदीवरून विरोध अन् समर्थनही

नोटबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीच्या दिवशी त्याच्या विरोधासाठी व समर्थनासाठी दोन वेगवेगळे गट मैदानात उतरले होते. यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला तर रिपाइं आठवले गटाच्या वतीने या निर्णयाच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे स ...