लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
' त्या ' शिक्षकांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी घेतले कोंडून, वसमतचे नवोदय प्रशासन कोंडीत - Marathi News | In the support of 'those teachers', students took the oath; Navodaya administration camp of Vasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :' त्या ' शिक्षकांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी घेतले कोंडून, वसमतचे नवोदय प्रशासन कोंडीत

नवोदय विद्यालयात विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या प्रकारामुळे दोन शिक्षकांच्या बदल्या झाल्या अन् आता या प्रकरणाने कलाटणी घेतली आहे. ...

शिरडशहापूर येथे सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by taking a seven-year-old student in Shirdashpur | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिरडशहापूर येथे सातवीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर शिवारातील शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. ...

रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान - Marathi News |  In front of the executed officers, a double challenge | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रुजू झालेल्या अधिकाऱ्यांसमोर दुहेरी आव्हान

येथील पंचायत समिती कार्यालयाचा अनागोंदी कारभारामुळे पंचायत समितीत आजपर्यंत रुजू झालेले गटविकास अधिकारी वर्षभरही टिकत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सेनगाव पं. स.चा कारभार पुर्णत: ढेपाळला असून नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकाºयांसमोर आता दुहेरी आ ...

उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कारासाठी निवड - Marathi News |  Selection for the best cleanliness award | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कारासाठी निवड

दीनदयाल अंत्योदय योजना राष्टÑीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये स्वच्छतेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघास उत्कृष्ट स्वच्छता पुरस्कार देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार हिंगोलीतील तीन वस्तीस्तरीय संघाची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ...

नागेश्वर नागनाथाची वर्ष प्रतिपदेला अलंकार पूजा - Marathi News |  Nageshwar Nagnatha's year anniversary is called 'Alankar Puja' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नागेश्वर नागनाथाची वर्ष प्रतिपदेला अलंकार पूजा

औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या येथील नागेश्वर नागनाथाची गुढी पाडवा वर्ष प्रतिपदेच्या पावन पर्वावर वस्त्रालंकार महापूजा करण्यात आली. ...

नदी पुनरुज्जीवनासाठी दौरा - Marathi News |  Tour of river revival | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नदी पुनरुज्जीवनासाठी दौरा

जिल्ह्यातील मुर्त होत चाललेल्या कयाधू नदी पुनरुज्जीवीत करण्याची लोक चळवळ जिल्ह्यात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३ एप्रिल रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंह हे हिंगोलीत येणार आहेत. ...

नवोदयच्या ‘त्या’ शिक्षकाचीही बदली - Marathi News |  The teacher of Navodaya also changed the teacher | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवोदयच्या ‘त्या’ शिक्षकाचीही बदली

येथील नवोदय विद्यालयात विद्यार्थिंनींशी गैरवर्तन प्रकरणातील दुसऱ्या एका शिक्षकालाही तडकाफडकी नौशारी (गुजरात) येथील नवोदयमध्ये जोडण्यात आले आहे. यापूर्वी एकास कच्छ (गुजरात) येथे पाठविले. नवोदय प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, ही प्राथमिक क ...

 ‘मातृवंदना’साठी दोन हजार अर्ज - Marathi News | Two thousand applications for 'Matruvandana' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली : ‘मातृवंदना’साठी दोन हजार अर्ज

केंद्र शासनाच्य महिला व बालविकास मंत्रालयाने यावर्षीपासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना’ योजना सुरू केली आहे. सदृढ व निरोगी बालक जन्माला यावे, तसेच गरोदरमाता व बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट व्हावी यासाठी सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्हा ...

महिलांच्या तक्रारींबाबत पोलीस संवेदनशून्य का? - Marathi News |  Police complain about women's complaints? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिलांच्या तक्रारींबाबत पोलीस संवेदनशून्य का?

महिला व मुलींशी गैरवर्तन होण्याचे वाढते प्रमाण पाहता पोलिसांचा धाक वाढणे अपेक्षित असताना वसमतमध्ये पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही पोलीस महिलांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याऐवजी तांत्रिक कारणांवरच बोट ठेवण्यात धन्यता मानत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...