लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत - Marathi News |  Purchase of 12 crores of tur, picks are still not there | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१२ कोटींची तूर खरेदी, चुकारे अद्यापही नाहीत

जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांमधील हमीभाव तूर खरेदी केंद्रांवर १२.३७ कोटींची २२ हजार ७0२ क्विंटल तूर खरेदी झाली आहे. मात्र दोन महिन्यांपूर्वी खरेदी सुरू झाली तरी चुकाऱ्यांचा पत्ता नाही. ...

जि.प.तील प्रकारानंतर प्रशासन अलर्ट - Marathi News |  Administration alert after zip | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प.तील प्रकारानंतर प्रशासन अलर्ट

जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे ...

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू  - Marathi News | The work of 'Data' Collection for Marathwada Water Grid continues | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू 

मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...

हिंगोलीची जुनी जलवाहिनी अचानक चालू; पाणी वाया - Marathi News |  Hingoli's old zodiac sign suddenly; Wasted water | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीची जुनी जलवाहिनी अचानक चालू; पाणी वाया

हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले. ...

कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली - Marathi News |  Contractors and officials are jumped | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंत्राटदार व पदाधिकाऱ्यांत जुंपली

जिल्हा परिषदेत विविध कामांच्या कंत्राटांवरून बुधवारी रात्री उशिरा पदाधिकारी व कंत्राटदारांतच जुंपली. जि.प.उपाध्यक्षांकडे मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मंडळींचा हा राडा पाहून इतरही आचंबित झाले. ...

सुधाकर वाढवेविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा - Marathi News |  Crime against ransom | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सुधाकर वाढवेविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा

येथील बंजारा बारमध्ये जावून तुम्ही बनावट दारू विकता, मी पत्रकार आहे, मला पाच हजार महिना हप्ता द्या, अशी मागणी करणाऱ्या तोतयाविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती - Marathi News |  Scholarship to the children of the workers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कुटुंबियांच्या पाल्यांसाठी ३.५५ लाखांची शिष्यवृत्ती मंजूर झाल्याची माहिती केंद्र संचालक व्ही.एन. साखरे यांनी दिली. ...

पाच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत - Marathi News |  Helping five suicidal families | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेतकरी आत्महत्या मदत समितीने पाच शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर केले. चार फेरचौकशीत असून एक फेटाळला आहे.अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी बैठक झाली. यामध्ये एकूण दहा प्रस्ताव चर्चेसाठी ठेवले ह ...

अखेर बोंडअळी अनुदानाचे आदेश - Marathi News |  Lastly, the order for the Bondley Grant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर बोंडअळी अनुदानाचे आदेश

राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...