शहरी भागात प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पालिकेकडे ७ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३५० घरकुलांना दोन महिन्यांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. त्याचा आता डीपीआर मंजूर झाला आहे. तर अजून ५०० घरकुलांनाही मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास शनिवारी दहा विरुद्ध एका मताने फेटाळला. आजी-माजी आमदारांच्या गटाला अविश्वास ठराव पारित होण्यासाठी आवश्यक ११ संचालकाचा आकडा गाठता न आल्याने धक्का बसला आहे. ...
परळी वैजनाथ येथील मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शनिवारी सकाळी १०.३० वाजता जवळा बाजार येथे बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जमावाने एस.टी. महामंडळाच्या तीन बसची तोडफोड करून रस्त्यावर टायर जाळले. बाजारपेठही दिवसभर कडकडीत बंद ठ ...
येथे सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जवळा बाजार, येहळेगाव सोळंके येथे बसवर दगडफेक झाली. ...
जिह्यात कृषि विभागातर्फे सन २०१८-१९ मध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी केवळ १.८० कोटीच रूपये मंजूर झाले आहे. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मात्र यात यापूर्वी मग्रारोहयोत फळबाग केलेयांना प्राधान्य असल ...
नांदेड-हिंगोली रोडवरील सशस्त्र सीमा बलाच्या कॅम्प समोरील धाब्यासमोर उभ्या ट्रकमध्ये चक्क मृतदेह असल्याचे आढळले. ही खबर बाळापूर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे एकच खळबळ उड ...
प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१८-१९ साठी खरिपातील अधिसुचित पिकासाठी आॅनलाईन पद्धतीने विमा उतरविण्यासाठी शेतकरी दिवसरात्र सेतू सुविधा केंद्रात ठाण मांडून आहेत. मात्र आॅनलाईन पोर्टलच अंडर मेन्टेनन्स असल्याने अर्ज भरण्यासाठी अडचणी येत आहेत. ...
मुलींना वारंवार कमी लेखणे, शिकूनही चूल आणि मूल यातच रमणार असे म्हणून संधीच नाकारली जाते. त्यात काही निमित्त झाले की, शिक्षणाची वाट बिकट होते. मात्र ही काटेरी वाट निट करून सेनगाव तालुक्यातील जामदया येथील सावित्रीच्या लेकींनी जिद्दीपुढे आकाशही ठेंगणे अ ...