लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
युवा व्यवसायिकाची कडती शिवारातील विहिरीत आत्महत्या - Marathi News | Suicide of young businessman in well at HIngoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :युवा व्यवसायिकाची कडती शिवारातील विहिरीत आत्महत्या

दुकान चालत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याची माहिती ...

प्रेताची विटंबना केल्याप्रकरणी नातेवाईकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | 15 accused in connection with insult of dead body in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रेताची विटंबना केल्याप्रकरणी नातेवाईकांसह 15 जणांवर गुन्हा दाखल

मृतदेह पोलीस ठाण्यात तसेच रस्त्यावर ठेऊन नातेवाईकांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ...

ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात - Marathi News |  Gramsevak and BDO will remain headquartered | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामसेवक अन् बीडीओही मुख्यालयी राहिनात

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज ग्रामसेवकांसह बीडीओही मुख्यालयी राहात नसल्याचा मुद्दा चांगलाच गाजला. तीन दिवसांत ग्रामसेवकांनी मुख्यालय न गाठल्यास कारवाई होणार असून बीडीओंबाबत सीईओ निर्णय घेतील, असे ठरले. ...

६०१ शिक्षक ठरले बदलीपात्र - Marathi News |  601 teachers became convertible | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :६०१ शिक्षक ठरले बदलीपात्र

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेला प्रारंभ झाला असून बदलीपोर्टल ५ जून रोजी रात्री ७ वाजता सुरू झाले आहे. जिल्ह्यात यावर्षी ६0१ शिक्षक बदलीपात्र असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली. ...

कार उलटल्याने एक जण ठार - Marathi News |  One killed by car in the car | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कार उलटल्याने एक जण ठार

वसमत औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. ...

येहळेगाव तु.गटात दोन उमेदवारांचे अर्ज - Marathi News | Two candidates for Yehlegaon group | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :येहळेगाव तु.गटात दोन उमेदवारांचे अर्ज

तालुक्यातील येहळेगाव तु. या गटासाठी पोट निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत दोन नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. . ...

दुष्काळदाह! शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव - Marathi News | Drought! Swimming pool for buffaloes build by farmers | Latest hingoli Videos at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळदाह! शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

हिंगोली : तालुक्यातील बेलवाडी येथील किशनराव मांडगे यांनी दुग्धव्यवसायासाठी उसनवारीवर पाणी घेऊन म्हशींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जलतरण ... ...

उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव - Marathi News | Swimming pool for the buffalo; constructed by the farmer by taking loan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उसनवारीवर पाणी घेऊन शेतकऱ्याने उभारला म्हशींसाठी जलतरण तलाव

१५0 म्हशी-वघारींचा संसार जीवापाड जपण्यासाठी शेतकऱ्याची धडपड ...

पाच हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Accepting a bribe of five thousand, executive engineer, ACB's arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाच हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. ...