लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन - Marathi News |  Prohibition movement in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हाभरात कामबंद आंदोलन

मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील २०१२-१३ मध्ये व त्यानंतर देण्यात आलेल्या नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांना त्वरीत अनुदान मंजूर करावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शिक्षकांनी २३ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलन केले. ...

हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या - Marathi News |  Child Protection Committees to be set up in Hingoli District | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात स्थापन होणार बाल संरक्षण समित्या

बालकांच्या हक्काचे संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधासाठी व बालकांसाठीच्या कायद्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा, तालुका, नगर व ग्रामपातळीवर बाल संरक्षण समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. ...

विघ्नहर्त्याच्या मार्गावर खड्डे! - Marathi News |  Pits on the way to the obstacle! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्त्याच्या मार्गावर खड्डे!

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून मूर्तीकार बाप्पांच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहे. ...

हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला - Marathi News | Lack of management response in Hingoli, NCP's youth debate abolished | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत व्यवस्थापनाचा प्रतिसाद नसल्याने राष्ट्रवादीचा युवासंवाद बारगळला

आदर्श महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमासाठी खा.अमोल कोल्हे गेली अन् तेथे त्यांना साधा सेवकही भेटला नाही. ...

सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे - Marathi News | The work of the government is visible only to the virtuous: Dhananjay Munde | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सरकारची कामे फक्त पुण्यवानांनाच दिसतात : धनंजय मुंडे

सरकारबद्दल कोणी बोलले की, त्याला ईडीची नोटीस दिली जाते ...

बाईक चोराचा पोलिस कोठडीत गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Attempts to commit suicide by cutting the throat of a bike thief in police custody at Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाईक चोराचा पोलिस कोठडीत गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न

यापूर्वी आरोपी पोलिसांच्या ताब्यातून झाला होता फरार ...

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी १२ तासानंतर जेरबंद - Marathi News | The accused, who escaped from the police custody, was arrested after 12 hours | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी १२ तासानंतर जेरबंद

सेनगाव न्यायालयातून आ. बाळापुर येथे नेत असताना मोरवाडीजवळुन हा आरोपी पळाला होता.  ...

दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा - Marathi News | One hundred and fifty convicted of stoning in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा

हिंगोलीत शांतता राखण्याचे प्रशासनातर्फे आवाहन ...

हिंगोलीत दोन गटांमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | stone pelting in hingoli creates critical situation | Latest hingoli Videos at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत दोन गटांमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत

हिंगोली: शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून ... ...