Next

हिंगोलीत दोन गटांमध्ये दगडफेक, वाहनांची तोडफोड; नागरिकांमध्ये दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:08 PM2019-08-12T15:08:58+5:302019-08-12T15:12:46+5:30

हिंगोली: शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून ...

हिंगोली: शहरातील औंढा मार्गावर दोन गटांत वाद निर्माण झाल्यानंतर हजारोंच्या जमावाने शहरातील दुकाने, वाहनांवर दगडफेक केल्याने मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये दहशतिचे वातावरण आहे. शहरात संचारबंदीसदृश्य वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आहे.