लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोगस खत विक्री प्रकरणी कारवाई करा, अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी आणला नोटांचा हार - Marathi News | Take action against bogus fertilizer sale case, farmers bring necklace of notes for officials | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बोगस खत विक्री प्रकरणी कारवाई करा, अधिकाऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी आणला नोटांचा हार

क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नोटांचा हार आणत केले आंदोलन ...

Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं - Marathi News | Hingoli: Trader not tempted by cheap gold; 15 lakhs lost, 1 kg of fake gold found | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: स्वस्त सोन्याचा मोह नडला! व्यापाऱ्याचे १५ लाख गेले, १ किलो बनावट सोनं पदरी पडलं

नांदेडच्या व्यापाऱ्याची वसमत येथे बोलावून फसवणूक; दोन पुरुषासह एका महिलेवर गुन्हा दाखल  ...

पेरणीसाठी बैलजोडी मिळत नाही; हतबल महिला शेतकऱ्याने संपवलं जीवन - Marathi News | Unable to get a pair of bullocks for sowing; desperate woman farmer ends her life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पेरणीसाठी बैलजोडी मिळत नाही; हतबल महिला शेतकऱ्याने संपवलं जीवन

हिंगोली जिल्ह्यातील चोंडी (बहिरोबा) शिवारातील घटना  ...

बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ - Marathi News | Father said he was worried, daughter said Don't worry I'm here! Father got support from daughter by planting soybeans in 3 acres | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

नववीत शिकणाऱ्या अक्षराने दाखवली जबाबदारीची परिपक्वता; मुलीच्या कष्टांनी शेतकरी वडिलांना मिळाला दिलासा ...

जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी - Marathi News | After the Rs 35 crore scam in Jalna, now there will be an inquiry into the distribution of grants in Marathwada. | Latest beed News at Lokmat.com

बीड :जालन्यात अनुदान वाटपात ३५ कोटींचा घोटाळा उघड, आता संपूर्ण मराठवाड्यात होणार चौकशी

विभागीय आयुक्तांनी काढला आदेश, आरडीसी असतील समन्वय अधिकारी ...

Hingoli: अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला - Marathi News | Hingoli: Attack on police team that went to raid illegal liquor shop | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: अवैध दारू विक्री केंद्रावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला

या प्रकरणी पाच जणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं - Marathi News | ATM Card changed by trick; Retired principal realized after 40 thousand was spent | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हातचलाखीने एटीएम कार्ड बदललं; ४० हजार गेल्यानंतर निवृत्त मुख्याध्यापकास समजलं

१ जून रोजी पैसे काढत असताना अनोळखी व्यक्तीने एटीएम कार्ड बदललं ...

दिवसभर मजुरी करून गावाकडे निघाले, घर जवळ असतानाच दोन मजुरांचा अपघातात मृत्यू - Marathi News | After working all day, they left for the village, two workers died in an accident while they were near their home. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दिवसभर मजुरी करून गावाकडे निघाले, घर जवळ असतानाच दोन मजुरांचा अपघातात मृत्यू

वसमत ते औढानागनाथ मार्गावर कार व दुचाकीचा अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू' ...

कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव - Marathi News | Drunk husband attacked with a knife, wife kills him and sets his body on fire | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कत्ती घेऊन धावून आलेल्या पतीचा पत्नीने केला खून, मृतदेह पेटवत आत्महत्येचा रचला बनाव

खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याचा पत्नीने रचलेला बनाव उघड, पत्नीच्या हाती बेड्या ...