लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
माऊथ कॅन्सरची सुरुवातीची ७ लक्षणं; सतत तोंड येतं म्हणत दुर्लक्ष करणंही पडू शकतं महागात - Marathi News | 7 Early signs of mouth cancer : Signs Of Mouth Cancer Mouth Cancer Symptoms | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :माऊथ कॅन्सरची सुरुवातीची ७ लक्षणं; सतत तोंड येतं म्हणत दुर्लक्ष करणंही पडू शकतं महागात

7 Early signs of mouth cancer : तोंडात किंवा जिभेवर सतत वेदना होणं किंवा तोंडाचा एखादा भाग बधीर झाल्यासारखा वाटणं. ...

तुमच्या रोज सकाळच्या ‘या’ सवयी किडनीसाठी सायलेंट किलर, पाहा कशामुळे किडनीचं होतंय नुकसान - Marathi News | These morning habits are silent killers for the kidneys | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुमच्या रोज सकाळच्या ‘या’ सवयी किडनीसाठी सायलेंट किलर, पाहा कशामुळे किडनीचं होतंय नुकसान

Kidney Health : अनेकदा असं होतं की, किडनीसंबंधी एखादा आजार लक्षणांशिवायही हळूहळू वाढत असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या सवयी कालांतराने किडनीचं मोठं नुकसान करतात. ...

पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय - Marathi News | These are the abdominal swelling symptoms in the stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटात सूज असेल तर दिसतात ३ लक्षणं, पाहा कारणं आणि सूज कमी करण्यासाठी उपाय

Swelling In Stomach Symptoms : अनेकदा काही कारणांनी सूज आल्यावर शरीरात कोणती लक्षणं दिसतात हे जाणून घेऊ. वेळीच मोठा धोका टाळता येईल.  ...

World Health Day 2026: सतत थकवा-त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या, ‘हे’ सप्लिमेण्ट्स घ्या- नेहमीच उत्साही राहाल - Marathi News | every woman should take 2 supplement's, supplement's necessary for each and every woman  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :World Health Day 2026: सतत थकवा-त्वचा आणि केसांच्या समस्या वाढल्या, ‘हे’ सप्लिमेण्ट्स घ्या- नेहमीच उत्साही राहाल

World Health Day 2026: तिशीनंतर प्रत्येक महिलेने स्वत:च्या तब्येतीसाठी पुढे सांगितलेल्या काही गोष्टी केल्याच पाहिजेत...(supplement's necessary for each and every woman) ...

सडपातळ लोकांनी रात्री भात खावा की नाही? पाहा काय आहे भात खाण्याचा आयुर्वेद नियम - Marathi News | Ayurvedic rules for eating rice vata dosha types people | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सडपातळ लोकांनी रात्री भात खावा की नाही? पाहा काय आहे भात खाण्याचा आयुर्वेद नियम

Rice Eating Tips : भाताचा स्वभाव हा गोड, थंड आणि पचनासाठी सोपा असतो. अशात जर काही नियमांसोबत भात खाल्ला तर त्याने वात शांत करण्यास मदत मिळते. ...

उन्हाळ्यात घामाने मांड्या काचतात - आग होते, तातडीनं करा ५ सोपे उपाय - त्रास चटकन कमी - Marathi News | Thighs get rash from sweat in summer - it causes skin problems, do 5 simple solutions - the problem will be reduced | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात घामाने मांड्या काचतात - आग होते, तातडीनं करा ५ सोपे उपाय - त्रास चटकन कमी

Thighs get rash from sweat in summer - it causes skin problems, do 5 simple solutions - the problem will be reduced : मांड्या काचल्यामुळे चालतानाही त्रास होतो, पाहा काय उपाय करावेत. ...

उन्हातून आल्यावर गटागटा थंड पाणी पिणं फार धोक्याचं, डॉक्टर सांगतात काय होतो त्रास.. - Marathi News | Why You Should Not Drink Cold Water After Coming From Sunlight In Experts Advice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हातून आल्यावर गटागटा थंड पाणी पिणं फार धोक्याचं, डॉक्टर सांगतात काय होतो त्रास..

Why Should Not Drink Cold Water After Coming From Sunlight : उन्हातून आल्यानंतर थंड पाणी प्यायला हवं का, थंड पाणी लगेच प्यायल्याचे परिणाम काय होतातच याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. ...

उन्हाळ्यात भसाभस परफ्यूम मारून नाही जाणार घामाची दुर्गंधी, जरा हे ५ सोपे उपाय - Marathi News | In summer, the smell of sweat won't go away even with strong perfume, try these 5 simple solutions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात भसाभस परफ्यूम मारून नाही जाणार घामाची दुर्गंधी, जरा हे ५ सोपे उपाय

In summer, the smell of sweat won't go away even with strong perfume, try these 5 simple solutions : घामाचा वास कमी करणारे घरगुती उपाय. ...

दरवाज्यात जाताच काम का विसरतो? हा आहे मेंदूचा ‘डोअरवे इफेक्ट’; मेंदूची एक स्मार्टगिरी - Marathi News | Why do we forget work as soon as we walk in the door? This is the brain's 'doorway effect'; A smart trick of the brain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दरवाज्यात जाताच काम का विसरतो? हा आहे मेंदूचा ‘डोअरवे इफेक्ट’; मेंदूची एक स्मार्टगिरी

डोअरवे इफेक्ट म्हणजे काय? असे नाव का दिले? वाचा सविस्तर ...