वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना समजून यंदा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र शासनाने १३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. ...
मध्यप्रदेशातील दारुची छत्तीसगडमध्ये तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना २ लाखांच्या दारु साठ्यासह पकडले. ही कारवाई दवनीवाडा पोलिसांनी धापेवाडा -गोंदिया मार्गावरील सोनपुरीजवळ गुरूवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास केली. ...
तिरोडा तालुक्यातील १५ गावांसाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे काम मागील ४५ वर्षांपासून अद्यापही मार्गी लागले नाही. परिणामी या परिसरातील ८१८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यापासून वंचित आहे. ...
आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत कचारगड येथील यात्रेनिमित्त कचारगड ट्रेकिंग दौड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये ३००, ४००, ८०० मीटर दौड स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धेचा समावेश होता. ...
मागील वर्षी अत्यल्प पाऊस आणि कीडरोगांच्या प्रादुर्भावाने गोंदिया तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले होते. बोटावर मोजण्याएवढ्या काही शेतकऱ्यांना वगळता सर्वच शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा सामना करावा लागला. ...
परिवारात बाळ जन्माला आले. त्याचा आनंद साजरा करीत असतानाच त्याचे नामाकरण काय करायचे यावरुन परिवारात चर्चेला सुरूवात झाली. बहिणीनी एक नाव तर भाऊ व वहिनीने दुसरे नाव तर परिवातील इतर सदस्यांनी तिसरेच नाव सुचविले. ...
श्रावणबाळ योजनेंतर्गत सुरु असलेली वृद्धापकाळ पेंशन काही गावकऱ्यांनी तक्रार केल्याने बंद करण्यात आली. त्यामुळे बोदलबोडी येथील प्रेमचंद चंदूलाल पटले यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...
आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यानंतरही बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश आले नाही. ...
नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे यासाठी शासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत असतो. त्यातच मंजूर निधीतून भौतिक तसेच आवश्यक सोयी सुविधांवर भर देत आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर् ...
अनेक वर्षांपासून विमुक्त भटक्या समाजातील विशेष मागास प्रवर्ग व मत्स्यमार समाजाच्या प्रलंबित मागण्यांकरिता संघर्ष वाहिनीतर्फे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने तहसील कार्यालय ते मंत्रालयापर्यंत मोर्चे, आंदोलन करण्यात आले. ...