आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व लाल बावटा शेतमजूर युनियन तालुका कौंसीलच्यावतीने राणी दुर्गावती चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. भाकप तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा महासचिव शेखर कनोजिया यांच्या नेतृत्वात सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्य ...
महिलांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी तसेच महिलांना धीर देण्यासाठी शासनाकडून महिला तक्रार निवारणासाठी ‘भरोसा सेल’ उघडण्यात येत आहे. राज्यात नागपूर येथे पहिले ‘भरोसा सेल’ उघडण्यात आले तर दुसरे ‘भरोसा सेल’ गोंदियात २३ जून रोजी उघडण्यात आले. ...
जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे तालुक्यातील वडेगावबंध्या, येगाव व अरुणनगर येथील आरोग्य उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी (दि.२४) आयोजित करण्यात आला होता. उपकेंद्राच्या इमारती नववधू सारख्या सजविण्यात आल्या. ...
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व दिशा देण्यासाठी देशात व परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले. ...
तालुक्यात २१ तलाठी सांझे असून या कार्यालयातून शेतकऱ्यांची कामे वेळेवर होत नाही. शेतकºयांची कामे वेळेवर व्हावी म्हणून शासनाने मागील वर्षी ६ स्वतंत्र तलाठी कार्यालयाला मंजुरी दिली. ...
आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे. ...
सामाजिक न्याय विभागा अंतर्गत दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना आणि आंतरजातीय विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभार्थ्यांना पूर्णपणे लाभ देऊन सक्षम बनविण्याचे काम करा. ...
शनिवारपासून (दि.२३) राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाल्यानंतर आता शहर प्लास्टीक मुक्त करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली आहे. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर आता करडी नजर ठेवली जाणार आहे. ...
बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. बचत गट फक्त गटच बनून राहिले नाही तर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून लघू व कुटीर उद्योगाकडे धाव घेतली आहे, ..... ...
आमगाव-देवरी विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून मागील चार वित्तीय वर्षात एकण १९२ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. ...