ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आय ...
महाराष्ट्र शासनाने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली. या निर्णयाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे. मात्र दारु बंदीवर मौन बाळगल्याने ती शरीरास पोषक आहे का? असा सवालही उपस्थित केव्हा जात आहे. ...
विदर्भ सिंधी विकास परिषद, श्री सख्खर पंचायत व झुलेलाल अर्बन क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ज्योती अभियानांतर्गत नेत्र तपासणी शिबिर, स्वयंप्रेरणेने नेत्रदानाचा संकल्प व शपथ ग्रहण कार्यक्रम पार पडला. ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापक संपादक स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्त लोकमान्य ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने २ जुलैला सकाळी १० वाजता सिव्हिल लाईन येथील सुभाष बागेत रक्तदान शिबिर आय ...
केंद्र शासनाने गुरूवारी (दि.२८) गोंदिया तालुक्याचा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत हेल्थ वेलनेस योजनेमध्ये समावेश केला. त्यामुळे या तालुक्यातील ५६ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये एक विशेष बीएएमएस (आयुवैदिक) डॉक्टर व अतिरिकक्त परिचर यांची नियुक ...
मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. ...
मागील आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रथमच जिल्ह्यातील शासकीय गोदामे तांदळाने हाऊसफुल झाली आहेत. त्यामुळे नवीन भरडाई केलेला तांदूळ ठेवायचा कुठे असा प्रश्न आता गोंदिया जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. ...
वैद्यकीय शिक्षणात नियमानुसार ओबीसी प्रवर्गाला २७ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्ष वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत केवळ २ टक्के आरक्षण देऊन ओबीसी समाजावर अन्याय करण्यात आला आहे. ...
मागील वर्षी शहरात ६४ जीर्ण बांधकाम असल्याची यादी देणाऱ्या नगर परिषद कर विभागातील मोहरीरने यंदा शहरात फक्त ९ जीर्ण बांधकाम असल्याची यादी दिली आहे. यावरून जीर्ण बांधकामाचे सर्वेक्षण किती जबाबदारीने केले जात आहे दिसून येते. ...
जिल्ह्यात बुधवारी (दि.२७) दुपारी सुरू झालेल्या पावसाची रिपरिप गुरूवारी (दि.२८) दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कायम होती. जिल्ह्यातील काही भागात चांगला पाऊस झाला. ...