लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल - Marathi News | Slaughter of trees under the name of Khot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :खोत तळ्याच्या नावाखाली वृक्षांची कत्तल

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी व जंगलाचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनातर्फे १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे संरक्षित क्षेत्रातील वनांचा ऱ्हास होत आहे. ...

प्रत्येक महिलांनी बचत करणे गरजेचे - Marathi News | Every women needs to save | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रत्येक महिलांनी बचत करणे गरजेचे

विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या अनेक महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनात बचत करायला शिकावे. प्रत्येक महिलेने बचत करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांनी केले. ...

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या - Marathi News | Advantages of the Prime Minister Ujjwala Gas Scheme | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा गरजूंना लाभ द्या

प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या योजनेंतर्गत सामाजिक आर्थिक सर्वेक्षणानुसार ज्या महिलांची नावे यादीत आहेत व ज्यांची नावे गॅस कनेक्शनसाठी नाहीत, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस यो ...

गोंदियात झाली चेहऱ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया - Marathi News | Gondiya's rare face surgery | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियात झाली चेहऱ्याची दुर्मिळ शस्त्रक्रिया

अपघातात चेहºयावरील बहुतांश हाडे तुटल्याने त्या अपघातग्रस्त व्यक्तीच्या चेहºयाची शस्त्रक्रिया गोंदियात होत नव्हती. अश्या परिस्थितीत गोंदियातील रूग्णांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे लागत होते. परंतु येथील ओरल मॅग्झीलो फेशियल सर्जन डॉ.मनिं ...

उत्पादक व वितरकांना बजावली नोटीस - Marathi News | Notices issued to manufacturers and distributors | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :उत्पादक व वितरकांना बजावली नोटीस

राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. त्यानंतर त्याची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. गोंदिया नगर परिषदेनेही प्लास्टीक वस्तूंचे उत्पादक व वितरकांवर कारवाईचा श्री गणेश केला आहे. नगर परिषदेने शहरातील ३६ उत्पादक व ...

येथे मृतदेहांनाही करावी लागते डॉक्टरची प्रतीक्षा - Marathi News | The bodies also have to wait for the doctor to wait | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :येथे मृतदेहांनाही करावी लागते डॉक्टरची प्रतीक्षा

जीवित रुग्ण आपल्या आरोग्य तपासणीसाठी तासनतास डॉक्टरांची प्रतीक्षा करीत असल्याचे आपण अनेकदा अनुभवतो. मात्र मृतांनाही डॉक्टरांची तासनतास प्रतीक्षा करावी लागते यावर प्रथम कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अर्जुनी मोरगावच्या ग्रामीण रुग्णालयात याचा प्रत्य ...

चपराशी करतो जनावरांची तपासणी - Marathi News | Peanut Checking Animals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चपराशी करतो जनावरांची तपासणी

येथील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचा कारभार आता रामभरोसे सुरू आहे. डॉक्टरऐवजी चपराशीच जनावरांची तपासणी करीत असल्याने आजारी जनावरांवर कोणता उपचार होत असेल, हे समजण्यापलिकडे आहे. ...

२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा - Marathi News | 262 Police Families Achievement Shelter | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२६२ पोलीस कुटुंबांना मिळणार हक्काचा निवारा

दिवसाचे २४ तास शिस्त, गस्त व बंदोबस्त करून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलिसांना हक्काची वसाहत नसल्याने पोलिसांना आपल्या कुटुंबाला घेऊन भाड्याच्या खोलीत राहावे लागत होते. ...

विना परवाना पाठ्यपुस्तकांची विक्री - Marathi News | Sale of non-licensed textbooks | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विना परवाना पाठ्यपुस्तकांची विक्री

शहरातील काही नामांकित शाळांकडून शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांच्या पालकांवर केली जात आहे. सक्तीच्या नावावर पाठ्यपुस्तकांवर बाजारपेठेपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारुन पालकांची लूट सुरू आहे. ...