लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द - Marathi News | 23 rounds canceled in two days | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन दिवसांत २३ फेऱ्या रद्द

सोमवारी व मंगळवारी आलेल्या संततधार पावसामुळे राज्य परिवहन मंडळाच्या गोंदिया आगारातील तब्बल २३ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर काही फेऱ्यांच्या प्रवास अर्धवटच झाला. त्यामुळे गोंदिया आगाराचा एक लाखाच्या वर नुकसान झाले. ...

अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधींचा खर्च - Marathi News | Crores of expenses for 25 thousand students | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अडीच हजार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधींचा खर्च

आर्थिकदृष्टया चणचण असलेल्या येथील नगर परिषदेकडून शिक्षण विभागावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र यानंतरही त्याचे फलीत होत नसून नगर परिषदेच्या शाळांची स्थिती मात्र गंभीरच आहे. पालिकेने शिक्षण विभागासाठी सन २०१८-१९ यावर्षात चार कोटी ३४ लाख रूपयांच ...

गोंदिया जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी मुसळधार - Marathi News | The third day for the third consecutive day in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात सलग तिस-या दिवशी मुसळधार

२० पेक्षा अधिक मार्ग बंद : पुजारीटोला धरणाचे पाच दरवाजे उघडले ...

जिल्ह्यात पावसाची संततधार - Marathi News | Rainfall of the district in the district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यात पावसाची संततधार

मागील पंधरा दिवसांपासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे दिलासा मिळाला. पावसाचा जोर सोमवारी (दि.१६) दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत कायम होता. त्यामुळे जिल्ह्याती ...

कापड दुकानाला लागली आग - Marathi News | A fire broke out in the shop | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कापड दुकानाला लागली आग

शहरातील मुख्य बाजार परिसरातील उत्तम स्टोर्स या कापड दुकानाला रविवारी (दि.१५) रात्री ८ वाजतादरम्यान अचानक आग लागली. दुकानातील एअर कंडीशनर (एसी) मध्ये शॉटसर्कीट झाल्याने ही आग लागली होती. मात्र वेळीच उपाययोजना केल्याने मोठे नुकसान टळले. ...

पाणी पुरवठा योजना आता सौर उर्जेवर - Marathi News | Water supply scheme is now available on solar power | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणी पुरवठा योजना आता सौर उर्जेवर

थकीत वीज बिलापोटी पाणी पुरवठा योजनांची वीज जोडणी कापली जाते. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. हा प्रकार थांबावा. यासाठी तालुक्यातील ४० पाणी पुरवठा योजनांना सौर उर्जेची जोड देण्यात येणार आहे. ...

पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी - Marathi News | 15 crores fund for development of tourism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पर्यटन विकासासाठी १५ कोटींचा निधी

जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवेगावबांध, प्रतापगड व मुरदोली येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी प्रत्येक स्थळाला पाच कोटी प्रमाणे १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर के ...

बनाथर-सतोना व चुटिया-पांगडी रस्त्याचा कायापालट - Marathi News | Transforming Baner-Satona and Chutiya-Panki Road | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बनाथर-सतोना व चुटिया-पांगडी रस्त्याचा कायापालट

विधानसभा क्षेत्रातील ग्राम बनाथर ते ग्राम सतोना मार्ग गोंदिया- बालाघाट राष्ट्रीय राज्यमार्ग तसेच ग्राम चुटिया ते ग्राम पांगडी या दोन रस्त्यांच्या रूंदीकरण व डांबरीकरणासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ९ किमी लांबीच्या या द ...

नगर परिषदेची थाप अन् नागरिकांना मनस्ताप - Marathi News | City Council shutdown and civilians have trouble | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नगर परिषदेची थाप अन् नागरिकांना मनस्ताप

यंदा नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे केली नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नाला आणि नाल्या चोक होवून अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांना रात्र ज ...