जवळ बक्कळ पैसा असला की त्याची गुंतवणूक कशी करायची याचाच माणूस विचार करतो, परंतु जवळ पैसा नाही, हक्काने डोक्यावर हात ठेवणारे आई-वडील नाही, तरी एका अनाथ उपवर-वधूनी त्यांच्या लग्नपत्रिकेतून सामाजिकता जोपासण्याचे आवाहन केले. अशा समाजमूल्य जोपासणारे वधू-व ...
जिल्हा परिषद शाळेची पहिली घंटा २६ जून रोजी वाजली.या सत्राची पूर्व तयारी म्हणून १९ जूनला ४९२ व समूपदेशनातून २४ जूनला १३९ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्यामुळे या बदलीत जास्तीत जास्त नक्षलग्रस्त भागाचा विच ...
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बेमूदत साखळी उपोषणातील मागण्यांच्या अनुषंगाने जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे २६ जूनपासून होणारे उपोषणावर चर्चा करून त्यांना ठोस आश्वासन दिले. त्या आश्वासनामुळे त्यांनी उपोषण स् ...
जिल्ह्यातील एकमात्र सर्वात मोठा मामा तलाव म्हणून गोरेगाव तालुक्यातील तेढा येथील तलाव ओळखला जातो. या तलावाच्या खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्यात यावी,अशी मागणी जि.प.सदस्य ज्योती वालदे यांनी केली आहे. ...
गोरेगाव शहरात विविध विकास कामे करण्यासाठी विशेष पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन केली. ...
बरेचदा वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. तर पैसे मोजून देखील रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना भटकंती करावी लागते. लोकांमध्ये अद्यापही रक्तदानाप्रती व्यापक प्रमाणात जनजागृती निर्माण झालेली नाही. ...
गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आदिवासी गोंडीयन धर्माची पवित्र भूमि कचारगड (धनेगाव) सालेकसा येथे २४ जून रोजी पारी कोपार लिंगो मॉ काली कंकाली देवस्थान येथे दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्या अध्यक्षतेत वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांचा बलिदान दि ...
गावकऱ्यांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन गाव स्वच्छ सुंदर करण्यासाठी अदानी विद्युत प्रकल्प आणि अदानी फाऊंडेशनतर्फे स्वच्छाग्रह हा उपक्रम तालुक्यातील अनेक गावात राबविला जात आहे. यातंर्गत चुरडी, गराडा, चिखली व भिवापूर येथील गावकºयांनी स्वच्छाग्रहाचा संकल्प ...
शहरातील नामाकिंत इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना शाळेतून पाठ्यपुस्तके खरेदीची सक्ती केली जात आहे. एवढेच नव्हे तर शाळेतच पाठ्यपुस्तके विक्रीची दुकाने लावून त्यांची नियमबाह्य विक्री केली जात आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाला ...
हसण्या बागडण्याच्या वयात जन्मदात्या मायबापाचे पत्र हिरावून बसलेल्या निरागस अनाथ मुुलांना सौंदड येथील शिक्षक अनिल मेश्राम यांनी पुढाकार घेत शेकडो दानदात्यांच्या योगदानाने धान्य, जीवनोपयोगी वस्तु, कपडे, शालेय साहीत्य तसेच आर्थिक मदत दिली. जन्मदातयाची ऊ ...