लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंत्री गोविंद गावडे यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी, सभापतींनी सभागृहात दिली माहिती - Marathi News | The allegations against Minister Govind Gawde will be investigated, the Speaker informed in the House | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री गोविंद गावडे यांच्यावरील आरोपांची होणार चौकशी, सभापतींनी सभागृहात दिली माहिती

Goa News: कला संस्कृती साहित्य वितरण प्रकरणात कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे  चौकशी करणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. ...

राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा  - Marathi News | development of the state is modi guarantee said pm in goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याचा सर्वांगीण विकास हीच मोदींची गॅरंटी; पंतप्रधानांची घोषणा 

मडगाव येथील जाहीर सभेस विक्रमी उपस्थिती; विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण. ...

अधिकाऱ्यांची पदे रिक्त, मग गुन्ह्यांचा तपास होणार कसा? राज्यात ३३३ उपनिरीक्षक नाहीत  - Marathi News | officer positions are vacant there are 333 sub inspector in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अधिकाऱ्यांची पदे रिक्त, मग गुन्ह्यांचा तपास होणार कसा? राज्यात ३३३ उपनिरीक्षक नाहीत 

इतरांवर कामाचा ताण ...

मंत्र्यांचा आठवावा प्रताप, राज्यातील विविध घटना आणि राजकारण - Marathi News | various happening in goa and political consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचा आठवावा प्रताप, राज्यातील विविध घटना आणि राजकारण

गोव्याला पुन्हा काशी बनवायचे आहे आणि सनबर्नदेखील आयोजित करायचे आहे.  ...

...त्या आरोपात कुठलेही तथ्य नाही, मंत्री गोविंद गावडे यांनी केलं स्पष्ट - Marathi News | ...There is no truth in that allegation, Minister Govind Gawde clarified | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...त्या आरोपात कुठलेही तथ्य नाही, मंत्री गोविंद गावडे यांनी केलं स्पष्ट

Goa Government News: आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना अपशब्द वापरल्याचा आपला ऑडिओ व्हायरल झाला आहे. मात्र यात काेणतेही तथ्य नाही. आपल्यावरील आरोप खाेटे असल्याचा दावा कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी केला आहे. ...

...तेव्हा लाच द्यावी लागत नाही : मोदी - Marathi News | ... then no need to pay bribe : Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तेव्हा लाच द्यावी लागत नाही : मोदी

योजनांमुळे लोकांमधील मतभेद दूर ...

"डबल इंजिन सरकार गोव्याचा यापुढेही चौफेर विकास करेल ही मोदीची गॅरंटी" - Marathi News | "Modi's guarantee that the double engine government will continue to develop Goa in all directions" | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"डबल इंजिन सरकार गोव्याचा यापुढेही चौफेर विकास करेल ही मोदीची गॅरंटी"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मडगावच्या सभेत दिली ग्वाही, विकसित भारत विकसित गोवा २०४७: पंतप्रधानाच्या हस्ते १३३० कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे झाले उदघाटन ...

राज्यात लवकरच आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Alcon GSB Unity Cup T20 tournament to be organized in the state soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात लवकरच आल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० स्पर्धेचे आयोजन

स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू होणार असून ५ मे रोजी समाप्त होईल. ...

गोव्यात जन्मलेल्या 'या' मान्यवरांचा मोदींकडून आवर्जून उल्लेख - Marathi News | Mention of 'these' dignitaries born in Goa by Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात जन्मलेल्या 'या' मान्यवरांचा मोदींकडून आवर्जून उल्लेख

गोवा हे इको टुरिझम आणि कॉन्फरन्स टुरिझम सेंटर म्हणून विकसित केले जाईल. ...