लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
विदर्भाच्या बाजारपेठेत कोरचीच्या जांभळांची धूम; चवीसोबतच गुणवर्धक असल्याने वाढतेय मागणी - Marathi News | Korchi's Java Plum in the Vidarbha market | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विदर्भाच्या बाजारपेठेत कोरचीच्या जांभळांची धूम; चवीसोबतच गुणवर्धक असल्याने वाढतेय मागणी

या चविष्ट आणि टपोऱ्या जांभळांची ख्याती आता विदर्भात बहुतांश भागांत पोहोचली आहे. त्यामुळे कोरचीची जांभळं म्हटले की ग्राहकही त्या जांभळांना पहिली पसंती देत आहेत. ...

मेंटेनन्सवर लाखाेंचा खर्च तरीही का खंडित हाेते वीज? - Marathi News | Why is power cut off even though millions are spent on maintenance? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाळा सुरू हाेताच विज पुरवठ्याच्या लपंडावाची समस्या

प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यं ...

विदर्भात विजांचा वज्रघात; ठिकठिकाणी १२ जणांचा मृत्यू - Marathi News | Eleven farmers in Vidarbha died due to lightning strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात विजांचा वज्रघात; ठिकठिकाणी १२ जणांचा मृत्यू

एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...

मोहाफुलांना येणार आता किंमत - Marathi News | Mohaphulana price will come now | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘देशी’च्या ‘विदेशी’करणाचा शासन निर्णय जारी, गडचिरोलीकरांना लाभ

एकीकडे विदेशी मद्याचा दर्जा, तर दुसरीकडे किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारण्यात येणारा उत्पादन शुल्काचा दर जास्त आहे. त्यामुळे मोहाफुलांपासून निर्मिती होणाऱ्या ‘विदेशी’ मद्यावर हा दर आक ...

मोहाफुलांना येणार आता किंमत; ‘देशी’च्या ‘विदेशी’करणाचा शासन निर्णय जारी - Marathi News | Mahua flowers will come now price; Government decides to make 'native' 'foreign' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मोहाफुलांना येणार आता किंमत; ‘देशी’च्या ‘विदेशी’करणाचा शासन निर्णय जारी

Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मोहाफुलांना आता खऱ्या अर्थाने भाव येणार आहे. या फुलांपासून अधिकृतपणे मद्यनिर्मिती करण्याच्या निर्णयाबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. ...

कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही - Marathi News | MSEDCL service in Korchi taluka Rambharose; no Junior Engineer or Deputy Executive Engineer appointed from 4 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरची तालुक्यात महावितरणची सेवा रामभरोसे; ४ वर्षांपासून कनिष्ठ अभियंता, उपकार्यकारी अभियंताही नाही

याशिवाय कार्यालयीन कनिष्ठ अभियंत्याचेही पद रिक्त आहे. याठिकाणी पूर्णवेळ अभियंत्यांची पदे भरावीत, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे. ...

भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या; रात्री गावातून केले होते अपहरण - Marathi News | 38 year old man kidnapped and killed with sharp weapons by naxals in bhamragad tehsil | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या; रात्री गावातून केले होते अपहरण

नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मलमपोडूर गावातून त्याला झोपेतून उठवून सोबत नेले. नंतर जंगलात धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह गावाबाहेर फेकून दिला. ...

जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू - Marathi News | bear attack on a farmer in the forest, killing both of them while fighting with an ax | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलात अस्वलाचा शेतकऱ्यावर हल्ला; कुऱ्हाडीने प्रतिकार करताना झटापटीत दोघांचाही मृत्यू

सम्मा दुग्गा हे गावालगत असलेल्या स्वत:च्या शेतात बकर्‍या व जनावरे चारायला गेले होते. दरम्यान अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. ...

साहेब, पेरणीसाठी कर्ज द्या हो; नाही तर सावकाराकडे शेती गहाण ठेवावी लागेल - Marathi News | Sir, give a loan for sowing; Otherwise, the lender will have to mortgage the farm | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी बँकांकडे धावाधाव : यांत्रिकीकरणामुळे खर्च वाढला

शासनाने शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची याेजना सुरू केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामात ३८ हजार ८८९ शेतकऱ्यांना २४५ काेटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शासनाकडून बँकांना देण्यात आले आहे. १५ मे पर्यंत ७ हजार ५७५ ...