लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
Football Fight Video: तुफान राडा... फुटबॉलचं मैदान एका मिनिटांत बनलं रणांगण! पाहा नक्की काय घडलं - Marathi News | Shocking Video Fight in Football match ghana vs gabon two team players beating each other | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: तुफान राडा... फुटबॉलचं मैदान एका मिनिटांत बनलं रणांगण!

एका खेळाडूने तर थेट दुसऱ्या खेळाडूच्या तोंडावरच बुक्का मारला अन् तो जमिनीवर कोसळला. ...

Romantic Love Story: बॉयफ्रेंडसोबत एकत्र राहायचं म्हणून अर्धवट सोडलं शिक्षण; 'या' जोडीची लव्ह स्टोरी आहे खूपच स्पेशल! - Marathi News | Romantic Love Story Footballer Philip Coutinho girlfriend left education moved in together Hot Photos | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉयफ्रेंडसोबत एकत्र राहायला अर्धवट सोडलं शिक्षण; 'यांची' लव्ह स्टोरी खूपच स्पेशल!

फुटबॉलर फिलीप कुटिन्होने मैत्रिण अँनी हिच्याशी लग्न केलं आहे. २००७ साली या दोघांची मैत्री तिसऱ्या एका मित्रामुळे झाली होती. ...

चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी - Marathi News | China bans footballers with tattoos | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :चीनकडून अंगावर ‘टॅटू’ असणाऱ्या फुटबॉलपटूंवर बंदी

China : चीनच्या या अजब निर्णयामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत. मात्र संघात स्थान हवे असेल तर चीन सरकारच्या या फतव्याचे पालन करणे खेळाडूंना अपरिहार्य असणार आहे. ...

Sofiane Loukar Death: भरमैदानात खेळता-खेळता गोलकिपरला आपटला फुटबॉलपटू; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू (Viral Video) - Marathi News | Sofiane Loukar Death Footballer hits goalkeeper while playing on the field Dies of heart attack Viral Video | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video: भरमैदानात खेळता-खेळता गोलकिपरला आपटला फुटबॉलपटू; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू

वेगाने धावत येताना फुटबॉलपटू थेट जाऊन स्वत:च्याच संघाच्या गोलकिपरवर आदळला अन्... ...

दुबईत चोरीला गेलेलं दिएगो मॅराडोना यांचं २० लाखांचं घड्याळ आसाममध्ये सापडलं - Marathi News | Football Legend Diego Maradona watch, stolen in Dubai, recovered in Assam, 1 arrested | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :दुबईत चोरीला गेलेलं दिएगो मॅराडोना यांचं २० लाखांचं घड्याळ आसाममध्ये सापडलं

दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना ( Diego Maradona) यांचं दुबईत चोरीला गेलेलं घड्याळ आसाममध्ये सापडलं आहे. ...

Cristiano Ronaldo : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे - Marathi News | Cristiano Ronaldo overtakes Lionel Messi for ‘most liked Instagram post ever by an athlete’  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'गूड न्यूज'ने मोडले सर्व विक्रम; लिओनेल मेस्सीला टाकले मागे

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार आणि मँचेस्टर युनायटेडचा सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं ( Cristiano Ronaldo) इंस्टाग्रामवरून चाहत्यांना एक गूड न्यूज जिली. ...

याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्...  - Marathi News | 'That's dedication!': Jimmy Floyd Hasselbaink left stunned by Rob Green's mangled little finger bending at an angle  | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :याला म्हणतात समर्पण!; २१ वर्ष गोलरक्षण करणाऱ्या फुटबॉलपटूच्या हाताची अवस्था पाहून सारे अवाक्... 

फुटबॉल या खेळात आपल्याला फक्त गोल करणाऱ्या स्ट्रायकरलाचा आपण स्टार म्हणून डोक्यावर मिरवतो. पण, याच खेळात प्रतिस्पर्धीचा गोल करण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी करणारा गोलरक्षकही नायक असतोच... ...

Photo : लिओनेल मेस्सीचा राजेशाही थाट; पॅरिसमध्ये राहण्यासाठी भाड्यानं घेणार ३० खोल्यांचा राजवाडा, मोजणार इतके कोटी! - Marathi News | Lionel Messi is looking to rent a Paris castle called the Pink Palace worth £41m where French president stayed | Latest football Photos at Lokmat.com

फुटबॉल :Photo : फ्रान्सचे अध्यक्ष राहिले त्या राजवाड्यात राहणार लिओनेल मेस्सी; भाडं जाणून व्हाल अवाक्

VIDEO: खचाखच भरलं होतं स्टेडियम, पण मॅच सोडून मांजराच्या 'रेस्क्यू'साठी सरसावले प्रेक्षक! - Marathi News | Cat At Miami College Football Game Survives Fall | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: खचाखच भरलं होतं स्टेडियम, पण मॅच सोडून मांजराच्या 'रेस्क्यू'साठी सरसावले प्रेक्षक!

Cat At Miami College Football Game Survives Fall : प्रेक्षक स्टेडियममध्ये फुटबॉल सामना पाहत असतात, तेव्हाच लोकांच्या नजरा एका मांजराकडे जातात. ...