
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
तामिळनाडूमध्ये सी. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारने १४४ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत चाचणी पार केली आहे. ...

महाराष्ट्र :इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठी कोणकोणते पर्याय अवलंबिता येतील यावर चर्चा करणार आहेत. ...

व्यापार :३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक घराणं असलेल्या टाटा समूहातील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. सर रतन टाटा ट्रस्टच्या विश्वस्तांना एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली असल्यची माहिती समोर आलीये. ...

राष्ट्रीय :तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
तमिळनाडूच्या राजकारणात सुपरफास्ट घडामोडी; मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषाची नियुक्ती २४ तासांत रद्द केली ...

मुंबई :डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला करत होते विरोध
अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या चौघांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. ...

फिल्मी :"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
'राजा शिवाजी'मध्ये अभिषेक बच्चनने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली. या सिनेमानंतर अभिनेत्याला शंभूराजे म्हणून चाहते हाक मारू लागले आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चनने हा खास किस्सा सांगितला. ...

व्यापार :'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
Loan Rates Hike: सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँकेनं आपल्या 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट'मध्ये बदल केला आहे. बँकेनं या दरात ५ बेसिस पॉईंट्सची म्हणजेच ०.०५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन दर १२ मे २०२६ पासून लागू झाले आहेत. ...

क्रिकेट :पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! पांड्या, अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
Pat Cummins GT vs SRH IPL 2026: कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा लाजिरवाणा पराभव ...

पुणे :२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
इराणने बंद केलेली होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी युक्रेन अमेरिकेला मदत करणार आहे. ...

मुंबई :'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान, तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियात व्हायरल
राजीनामा देताना या महिला कर्मचाऱ्यानं आपल्या बॉसला दिलेलं आव्हान सध्या इंटरनेटवर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ...
