लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंन्स्टाग्रामवर किमचा दबदबा - Marathi News | Kim's influence on Instagram | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :इंन्स्टाग्रामवर किमचा दबदबा

टीव्ही स्टार किम कर्दिशियनने इन्स्टाग्राम नेटवर्किंग साइटवर फालोअर्स मिळवण्याच्या बाबतीत गायिका बियोन्सला मागे टाकले आहे. ...

अ‍ॅँजेलिनाने इसिसला ठणकावले - Marathi News | Angelina blamed Isis | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अ‍ॅँजेलिनाने इसिसला ठणकावले

हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोलीने आयएसआयएसला मानवाचा शत्रु म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले, की वॉर जोनमध्ये जगातील सर्वात भयावह दहशतवादी ग्रुप इसिस सेक्स अटॅक्सचा शस्त्राच्या रु पात वापर करत आहेत. ...

ब्रेक अपनंतर ५ दिवसातच कॅरीचा मृत्यू - Marathi News | Carry death in 5 days after break up | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ब्रेक अपनंतर ५ दिवसातच कॅरीचा मृत्यू

हॉलिवूड अभिनेता जिम कॅरीच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जिमची ३० वर्षीय गर्लफ्रेंड कॅथरिओना व्हाइटचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला. ...

मुलीच्या लग्नात टॉमची अनुपस्थिती - Marathi News | Tom's absence at the girl's wedding | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मुलीच्या लग्नात टॉमची अनुपस्थिती

हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती टॉम क्रुज यांनी दत्तक घेतलेली मुलगी इसाबेलाचे मॅक्स पार्कर नावाच्या तरु णासोबत लग्न झाले. मात्र इसाबेलाच्या लग्नात तिच्या कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती उपस्थित होती. ...

मायलीचा ३१ कोटीचा बंगला - Marathi News | Miley's 31 crores bungalow | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मायलीचा ३१ कोटीचा बंगला

पॉप सिंगर मायली सायरसने लॉस एंजिलिस येथील हिडन हिल्स येथे एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. या बंगल्याची किंमत ५० लाख डॉलर (जवळजवळ ३१ कोटी रु पये) इतकी आहे. मायली घराच्या परिसरात घोडस्वारी आणि फार्मिंग करणार आहे. ...

लिओनार्डोची विचित्र रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल - Marathi News | Leonardo's strange reaction came viral | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लिओनार्डोची विचित्र रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

सोशल मीडियावर सध्या लेडी गागा आणि लिओनार्डाे डीकेप्रियोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गागा लिओनार्डोला कोपर मारताना दिसत असून त्यावर लिओनार्डाे विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे. ...

स्विफ्ट माय बेस्ट फ्रेंड - Marathi News | Swift my best friend | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्विफ्ट माय बेस्ट फ्रेंड

पॉप स्टार सेलेना गोमेजचे म्हणणे आहे की, गायिका मैत्रिण टेलर स्विफ्टने तिच्या करिअरसाठी नेहमीच पांठिबा दिला आहे. सुत्रानुसार स्विफ्टचे कौतुक करताना सांगितले की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात तिने मला नेहमीच साथ दिली आहे.  ...

मारियाचे ब्रसेल्समधील प्रोग्रॅम रद्द - Marathi News | Maria's program in Brussels canceled | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मारियाचे ब्रसेल्समधील प्रोग्रॅम रद्द

बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर गायिका मारिया केरीने सुरक्षा कारणास्तव शहरातील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ...

द रॉक होणार राष्टपती? - Marathi News | Will The Rock Be Presiding? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :द रॉक होणार राष्टपती?

डब्ल्यूडब्ल्यूई ते हॉलीवुड अभिनेता असा प्रवास केलेला ड्वेन ‘द रॉक’ जॉनसनचे म्हणणे आहे की, भविष्यात अमेरिकी राष्टÑपती पदाच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे. ...