मुलीच्या लग्नात टॉमची अनुपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:34 IST2016-03-27T22:34:09+5:302016-03-27T15:34:09+5:30

हॉलिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती टॉम क्रुज यांनी दत्तक घेतलेली मुलगी इसाबेलाचे मॅक्स पार्कर नावाच्या तरु णासोबत लग्न झाले. मात्र इसाबेलाच्या लग्नात तिच्या कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती उपस्थित होती.

Tom's absence at the girl's wedding | मुलीच्या लग्नात टॉमची अनुपस्थिती

मुलीच्या लग्नात टॉमची अनुपस्थिती

लिवूड अभिनेत्री निकोल किडमॅन आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती टॉम क्रुज यांनी दत्तक घेतलेली मुलगी इसाबेलाचे मॅक्स पार्कर नावाच्या तरु णासोबत लग्न झाले. मात्र इसाबेलाच्या लग्नात तिच्या कुटुंबातून केवळ एकच व्यक्ती उपस्थित होती. ती म्हणजे तिची आई निकोल. अगदी साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. या लग्नात टॉम अनुपिस्थत होता. टॉप आणि निकोल यांनी ११ वर्षांच्या लग्नानंतर २००१ मध्ये घटस्फोट घेतला. दोघांनी इसाबेला आणि कॉनर नावाची ही दोन मुले दत्तक घेतली होती. इसाबेलाच्या लग्नात टॉम आणि कॉनर दोघेही अनुपिस्थत होते.

Web Title: Tom's absence at the girl's wedding