लिओनार्डोची विचित्र रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2016 15:31 IST2016-03-27T22:31:31+5:302016-03-27T15:31:31+5:30

सोशल मीडियावर सध्या लेडी गागा आणि लिओनार्डाे डीकेप्रियोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गागा लिओनार्डोला कोपर मारताना दिसत असून त्यावर लिओनार्डाे विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

Leonardo's strange reaction came viral | लिओनार्डोची विचित्र रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

लिओनार्डोची विचित्र रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

शल मीडियावर सध्या लेडी गागा आणि लिओनार्डाे डीकेप्रियोचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गागा लिओनार्डोला कोपर मारताना दिसत असून त्यावर लिओनार्डाे विचित्र एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडिओ लॉस एंजिलिसमध्ये पार पडलेल्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स सोहळ्यातील आहे. गागाला  अमेरिकन हॉरर स्टोरी : होटल साठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस इन पिक्चर (मेड फॉर टीव्ही) या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Leonardo's strange reaction came viral